Sunday 25 October 2020

बालकांचे हक्क व सुरक्षितता प्रशिक्षण

 

🔷 नवोपक्रम अहवाल लेखन प्रशिक्षण

Click👉 https://youtu.be/7_BjMmcx1Hc


🔷राज्यस्तरीय बालकांचे हक्क व सुरक्षितता ऑनलाईन तीन दिवसीय प्रशिक्षण 🔷


 Youtube लिंकचा वापर करून आपण आपल्या संदर्भासाठी पुन्हा सर्व घटक अभ्यासू शकता. सदर प्रशिक्षणातील घटक विद्यार्थ्यांना फार महत्वपूर्ण आहेत. जळगाव जिल्ह्यातील सर्व शिक्षक,पालक व विद्यार्थी यांना आवाहन करण्यात येते की, आपण पुढील Youtube लिंकवर सदरील तीन दिवसीय प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा.


🚸 बालकांचे हक्क व सुरक्षितता प्रशिक्षण - दिवस 1

Click👉 https://youtu.be/LfnJtpSyS68


🚸 बालकांचे हक्क व सुरक्षितता प्रशिक्षण - दिवस 2

Click👉 https://youtu.be/GMwTAbjg7Fg


🚸 बालकांचे हक्क व सुरक्षितता प्रशिक्षण - दिवस 3

Click👉 https://youtu.be/WJs6TwXJu_Q


                 🔸अनिल झोपे साहेब

                          प्राचार्य

      DIET जळगाव, जिल्हा - जळगाव

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Tuesday 13 October 2020

स्वाध्याय पुस्तिका






विद्यार्थ्यांच्या ऑफलाईन अध्ययन-अध्यापनासाठी व वर्ग 1 ते 8 च्या विद्यार्थ्यांचा घटक निहाय सराव व्हावा या हेतूने DIET जळगाव मार्फत राज्यातील विविध स्वाध्याय पुस्तिकांचे संकलन करण्यात आले असून वर्गनिहाय  प्रथम सत्रावर आधारित स्वाध्याय पुस्तिका डाऊनलोड साठी उपलब्ध करून देत आहोत.

वर्ग 1 ते 8 च्या नमुना स्वाध्याय पुस्तिका



येथे क्लिक करा 👉     स्वाध्याय पुस्तिका




➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖