धडपडणारे शिक्षक भाग 1

धडपडणारे शिक्षक या ई-बुकचे आज दि 1 मे 2020 रोजी उद्घाटन आदरणीय माननीय डॉक्टर बी.एन पाटील साहेब सीईओ जळगाव यांच्या हस्ते करण्यात आले
'धडपडणारे शिक्षक' हे ई  बुक DIET जळगाव प्राचार्य आदरणीय डॉक्टर मंजुषा क्षीरसागर मॅडम आणि आदरणीय शैलेश पाटील सर यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेले आहे.
त्याबद्दल सर्व  DIET परिवार आणि सहकारी शिक्षक बंधू भगिनी यांचे खूप खूप हार्दिक अभिनंदन आणि त्यांचे आभारी आहोत.
ई- बुक मध्ये समाविष्ट झालेल्या सर्व सहभागी शाळांचे आणि त्या शाळांमधील सर्व शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन💐





ऑनलाईन प्रकाशन

No comments:

Post a Comment