DIET निर्मित पुस्तके



लॉकडाऊन काळात प्राचार्य मा. मंजुषा क्षीरसागर मॅडम यांच्या संकल्पनेतून जळगाव जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने राबवलेल्या पुस्तक निर्मिती या उपक्रमातून उत्कृष्ठ 9 पुस्तकांची निर्मिती करण्यात आली आहे.सर्व पुस्तके शिक्षक,विद्यार्थी व पालकांसाठी प्रेरणादायी व वाचनीय आहेत.सर्व पुस्तके डाऊनलोड साठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. 

पुस्तक निर्मिती या अभिनव उपक्रमाची दखल जीवन शिक्षण या मासिकाने घेतली आहे.






1) सफर पहिलीच्या वर्गाची (भाषा)   

              👉 Download


2) सफर पहिलीच्या वर्गाची (गणित)  

             👉 Download     


3) सामाजिक शास्राच्या उपक्रमांची उपयुक्तता

             👉 Download


4) शिक्षक आमचे मित्र

            👉 Download


5) इस्कुलमा जाओ बाजऱ्या आमू

            👉 Download


6) धडपडणारे शिक्षक

            👉 Download


7) उपक्रमशील शाळा

            👉 Download


8) आम्ही कृतिशील शिक्षिका जामनेर.   

           👉 Download


9) आम्ही उपक्रमशील शिक्षिका पाचोरा

            👉 Download

10) DIET वार्षिक अहवाल

              👉Download




📕📗📘📙📔📕📗📘📙📙📘📗📒📙📘

*जळगाव DIET निर्मित 10 पुस्तकांचे  आज प्रकाशन संपन्न*

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

_दिनांक ११ नोव्हेंबर २०२०रोजी जिल्हा गुणवत्ता कक्षाच्या सभेत  जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे ( DIET) मा.प्राचार्य अनिल झोपे,शिक्षणाधिकारी मा.बी एस अकलाडे, वरिष्ठ अधिव्याखाता डाॕ.मंजुषा क्षीरसागर व अरूण भांगरे, अधिव्याख्याता डाॕ.राजेंद्र महाजन व शैलेश पाटील तसेच सर्व पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांच्या  उपस्थितीत नियोजनबद्ध व शारीरिक  अंतर पाळून लॉकडाउन काळात तयार केलेल्या एकूण ९ पुस्तके व संस्थेचा वार्षिक अहवाल यांचे प्रकाशन करण्यात आले.

*कार्यक्रमाचे विशेष म्हणजे....ज्या शिक्षकांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची निवड या पुस्तकांमध्ये करण्यात आली त्या शिक्षकांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रकाशन सोहळ्यात सहभागी करून घेण्यात आले.*

प्रकाशित केलेली सर्व पुस्तके शिक्षक,पालकांसाठी अतिशय उपयुक्त असून प्रेरणादायी आहेत.


♦️  प्रकाशित झालेली 10 पुस्तके

🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀

📙1) सफर पहिलीच्या वर्गाची(भाषा)

📘2) सफर पहिलीच्या वर्गाची (गणित)

📗3) इस्कुलमा जाणे बाजऱ्या आमू

📕4) इतिहास विषयातील उपक्रम

📘5)शिक्षक आमचे मित्र

📔6) उपक्रमशील शाळा

📒7) धडपडणारे शिक्षक

📕8)आम्ही उपक्रमशील शिक्षिका  

पाचोरा

📕9) आम्ही उपक्रमशील शिक्षिका जामनेर

📝10) DIET वार्षिक अहवाल

🟪🟨🟩🟥🟦🟪🟨🟩🟥

*वरील सर्व पुस्तके जळगाव DIET च्या ब्लॉगवर डाऊनलोड साठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत*


https://jalgaondiet.blogspot.com/p/diet.html


__________________________________________

                           श्री.अनिल झोपे

                                  प्राचार्य 

          जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव 

           

2 comments:

  1. छान मस्त उपक्रम पुस्तिका

    ReplyDelete
  2. डायट मार्फंत राबविण्यात आलेला उपक्रम खुपच सुंदर....!

    ReplyDelete