Online Test


 ऑनलाईन चाचणी उपक्रम
 @ स्टडी फ्रॉम होम @
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था , जळगाव यांचे मार्फत
इयत्ता १ ली ते ९ वी पर्यंतच्या
Online Test तसेच सामान्यज्ञान व इंग्रजी सराव Test
विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पालकांनी आपल्या पाल्यांना
व शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना सूचना देऊन या Online चाचण्या सोडविण्यास
 प्रेरित करावे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या
 Lockdown काळात घरात राहून या चाचण्या विद्यार्थ्यांनी सोडवाव्यात जेणे
 करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.

    @ घरी राहा स्वस्थ राहा @











    @ संकलन –
  संदिप मधुकर सोनार
   जामनेर  ( जळगाव )

No comments:

Post a Comment