विषय: १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त *'राज्यस्तरीय मराठी राजभाषा जतन व संवर्धन ऑनलाईन परीक्षा-२०२०'* कृपया प्रसिद्धि द्यावी ही विनंती
१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त *'राज्यस्तरीय मराठी राजभाषा जतन व संवर्धन ऑनलाईन परीक्षा-२०२०'* 📱💻🖥️ इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता निहाय व्याकरण घटकावर आधारित ऑनलाईन परीक्षा आयोजित केली असून सर्व विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभागी होऊन आपल्या मातृभाषेचे जतन व संवर्धन करावे.
सर्टिफिकेट साठी आपला अचुक ईमेल 📩 आय टाकावा.
( ''वर्क फ्रॉम होम" तथा "शाळा बंद शिक्षण सुरू" या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी घरातच थांबून अभ्यास करावा. या उद्देशाने तसेच परीक्षा दिल्यानंतर त्यांना ऑनलाईन प्रमाणपत्र मिळेल या आनंदाने ही परीक्षा आयोजित केली आहे.)
*(योगेश गांधेले ७८७५४७९६८१* *तंत्रस्नेही शिक्षक तथा परीक्षा समन्वयक)*
📱*परीक्षेचे वैशिष्ट्ये*👇 *👉🏻 ऑनलाईन परीक्षा दिल्यानंतर तात्काळ गुण कळतील.
*👉🏻 एखादा प्रश्नाचे उत्तर चुकल्यास❌ बरोबर✅ उत्तराचा पर्याय दर्शवेल.
📗इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना मराठी विषयाच्या इयत्ता पाचवी ते नववीच्या व्याकरण घटकावर आधारित सर्व घटक अभ्यासाला असल्यामुळे त्यांनी वरील सर्व ऑनलाईन परीक्षा सोडवाव्यात.
🟢 आपली मातृभाषा मराठीच्या जतन व संवर्धन करण्यासाठी व इतर विद्यार्थ्यांनी या ऑनलाईन परीक्षेचा लाभ घेण्यासाठी ही पोस्ट सर्वांना शेअर करावी.
वरील ऑनलाईन टेस्ट ही माझ्या ब्लॉगवर सुद्धा उपलब्ध आहे. ब्लॉगला भेट देण्यासाठी खालील लिंक ला टच करा.👇 https://ysgandhele.blogspot.com
कृपया प्रसिद्धि द्यावी ही विनंती
*(योगेश गांधेले ७८७५४७९६८१* *तंत्रस्नेही शिक्षक तथा परीक्षा समन्वयक)* राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालय कु-हे पानाचे, तालुका :भुसावळ , जिल्हा : जळगाव
ReplyDeleteविषय: १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त *'राज्यस्तरीय मराठी राजभाषा जतन व संवर्धन ऑनलाईन परीक्षा-२०२०'*
कृपया प्रसिद्धि द्यावी ही विनंती
१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त *'राज्यस्तरीय मराठी राजभाषा जतन व संवर्धन ऑनलाईन परीक्षा-२०२०'*
📱💻🖥️ इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता निहाय व्याकरण घटकावर आधारित ऑनलाईन परीक्षा आयोजित केली असून सर्व विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभागी होऊन आपल्या मातृभाषेचे जतन व संवर्धन करावे.
सर्टिफिकेट साठी आपला अचुक ईमेल 📩 आय टाकावा.
( ''वर्क फ्रॉम होम" तथा "शाळा बंद शिक्षण सुरू" या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी घरातच थांबून अभ्यास करावा. या उद्देशाने तसेच परीक्षा दिल्यानंतर त्यांना ऑनलाईन प्रमाणपत्र मिळेल या आनंदाने ही परीक्षा आयोजित केली आहे.)
*(योगेश गांधेले ७८७५४७९६८१*
*तंत्रस्नेही शिक्षक तथा परीक्षा समन्वयक)*
📱*परीक्षेचे वैशिष्ट्ये*👇
*👉🏻 ऑनलाईन परीक्षा दिल्यानंतर तात्काळ गुण कळतील.
*👉🏻 एखादा प्रश्नाचे उत्तर चुकल्यास❌
बरोबर✅ उत्तराचा पर्याय दर्शवेल.
👉🏻 *सर्वात महत्त्वाचे: परीक्षा दिल्यानंतर तुमच्या ईमेलवर तात्काळ सर्टिफिकेट 🏆🥇 मिळेल.*(किमान ४०% गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना)
(इयत्ता निहाय विद्यार्थ्यांनी आपापल्या वर्गाची ऑनलाईन परीक्षा द्यावी.)
इयत्ता पाचवी 👇
https://forms.gle/tnjsHHdq4wWCkTDo8
इयत्ता सहावी 👇
https://forms.gle/BvH9rLsdYqpR2BBg9
इयत्ता सातवी 👇
https://forms.gle/V9Us8QuVjSMdHTAd6
इयत्ता आठवी 👇
https://forms.gle/nJNQdFfLb2yXns5A6
इयत्ता नववी 👇
https://forms.gle/j15ev17jLhVYyNqG9
📗इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना मराठी विषयाच्या इयत्ता पाचवी ते नववीच्या व्याकरण घटकावर आधारित सर्व घटक अभ्यासाला असल्यामुळे त्यांनी वरील सर्व ऑनलाईन परीक्षा सोडवाव्यात.
🟢 आपली मातृभाषा मराठीच्या जतन व संवर्धन करण्यासाठी व इतर विद्यार्थ्यांनी या ऑनलाईन परीक्षेचा लाभ घेण्यासाठी ही पोस्ट सर्वांना शेअर करावी.
वरील ऑनलाईन टेस्ट ही माझ्या ब्लॉगवर सुद्धा उपलब्ध आहे. ब्लॉगला भेट देण्यासाठी खालील लिंक ला टच करा.👇
https://ysgandhele.blogspot.com
कृपया प्रसिद्धि द्यावी ही विनंती
*(योगेश गांधेले ७८७५४७९६८१*
*तंत्रस्नेही शिक्षक तथा परीक्षा समन्वयक)*
राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालय कु-हे पानाचे, तालुका :भुसावळ , जिल्हा : जळगाव