Tuesday 12 October 2021

चला, शाळेत रमूया...

 चला, शाळेत रमूया...



जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जळगाव आणि शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने अधिकारी, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण संवाद


संवादक - मा. श्रुती पानसे (शिक्षणतज्ज्ञ)

बुधवार, दि. १३ ऑक्टोबर २०२१ रोजी संपन्न झालेले मार्गदर्शन

संपूर्ण मार्गदर्शन ऐकण्यासाठी क्लिक करा

👇👇👇👇




*प्रेरणास्थान - मा.श्री. एम.डी. सिंह* 

(संचालक - एससीईआरटी पुणे) 

*मार्गदर्शक - मा.डॉ. पंकज आशिया* 

(मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. जळगाव) 

*आयोजक - डॉ. अनिल झोपे* 

(प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जळगाव 

*समन्वयक - डॉ. जगदीश पाटील* (भुसावळ) 

*तंत्रसहाय्य - श्री. राहूल चौधरी* (जळगाव)

Wednesday 28 July 2021

मिपा व्दारे निवड झालेल्या शाळा

 महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा), औरंगाबाद यांच्या वतीने, महाराष्ट्रातील उत्कृष्टतेचा ध्यास घेऊन काम करणाऱ्या काही शाळांच्या केस स्टडीज चे संकलन करण्यात आलेले आहे.


या शाळांची वैशिष्ट्ये 

🏫   जीवन जगण्याची कला शिकवणार्‍या शाळा

🏫  मंदिराचे बांधकाम थांबवून शाळेचे बांधकाम पूर्ण करणारे गावकरी

🏫  विद्यार्थ्यांना मैदान मिळावे यासाठी सलग सहा वर्ष डोंगर खोदून मैदान तयार करणारे ध्येयनिष्ठ मुख्याध्यापक

🏫  समाजापासून लांब असणाऱ्या आदिवासी मुलांना जीवन कौशल्य शिकवणारे शिक्षक


👉🏻  मिपा संस्थेचे अधिकृत फेसबुक पेज 

🌐  https://www.facebook.com/Maharashtra-State-School-Leadership-Academy-Miepa-100133188184315


👉🏻  *सृजनशील शाळा पहाण्यासाठीची लिंक*  

🌐 https://online.fliphtml5.com/xdtiy/ssoz/

Friday 23 July 2021

जळगावची शिक्षण भरारी- वार्षिक कार्य विशेषांक 2020-21" ऑनलाईन प्रकाशन-

 "जळगावची शिक्षण भरारी- वार्षिक कार्य विशेषांक 2020-21" ऑनलाईन प्रकाशन



जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जळगाव व शिक्षण विभाग, जिल्हा परिषद जळगाव यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2020-21 या वर्षात राबविलेल्या विविध उपक्रमांचा "जळगावची शिक्षण भरारी - वार्षिक कार्य विशेषांक" ऑनलाईन प्रकाशन  डॉ. पंकज आशिया साहेब मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव  यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज सभागृह, जिल्हा परिषद जळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शैक्षणिक गुणवत्ता व नाविन्यपूर्ण उपक्रम कक्ष सहविचार सभेत करण्यात आले. या विशेषांकात  जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व शिक्षण विभाग जळगाव यांनी राबवलेले विविध नाविन्यपूर्ण उपक्रम, गुणवत्तापूर्ण उपक्रम, कोरोना काळातले शिक्षकांचे योगदान, भौतिक सुविधा, जिल्ह्याची स्थिती इ.  या बाबीवर केलेले कार्य देण्यात आले आहे.

https://online.fliphtml5.com/oloht/lrrh/

"जळगावची शिक्षण भरारी" ही पुस्तिका डाऊनलोड करण्यासाठी खलील चित्राला क्लिक करा.👇👇



# गुणवत्ता कक्ष सभेचे अहवाल व मार्गदर्शिका खलील चित्राला क्लिक करून डाऊनलोड करा👇👇


# DIET जळगाव निर्मित शालसिद्धी मार्गदर्शिका डाऊनलोड करा👇👇







Friday 12 March 2021

प्रश्नमंजुषा

 DIET Jalgaon तर्फे मराठी - विज्ञान ई-प्रश्नमंजुषा २०२१

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव यांच्यातर्फे मराठी भाषा गौरव दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन यांचे औचित्य साधून मराठी - विज्ञान  ई-प्रश्नमंजुषा २०२१ आयोजित करण्यात आली आहे. 

१) पुढीलपैकी *कोणत्याही एकाच लिंकवर क्लिक* करून आपण प्रश्नमंजुषा सोडवावी.

२) एका लिंकद्वारे प्रमाणपत्र पाठवण्याची *मर्यादा एका दिवसाला १००* आहे. त्यामुळे लिंक ओपन होत नसल्यास दुसर्‍या किंवा तिसऱ्या किंवा चौथ्या किंवा पाचव्या किंवा सहाव्या लिंकला क्लिक करावे. 

३) सहाही लिंक ओपन होत नसल्यास *दुसऱ्या दिवशी प्रयत्न* करावा. 


*- डॉ. अनिल झोपे,* 

प्राचार्य - जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव. 

👇

*पहिली लिंक*

https://forms.gle/qSLhgvn4hrjGF5uY7

*दुसरी लिंक*

https://forms.gle/fR2csUH4rbaiE9Mz9


*तिसरी लिंक*

https://forms.gle/Rd8rpa6idD6txb4j6


*चौथी लिंक*

https://forms.gle/qMpem2ZfEyArd8CM6


*पाचवी लिंक*

https://forms.gle/3EpyD1xRAbtqvqCw9


*सहावी लिंक*

https://forms.gle/S5U7N258qnRjXVDP9

Sunday 7 March 2021

वेबिनार

 



जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, औरंगाबाद व

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जळगाव

यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित


जागतिक महिला दिनानिमित्त -विशेष वेबिनार


प्रमुख मार्गदर्शक :-

1) मा.डॉ.कमलादेवी आवटे - उपसंचालक, SCERT पुणे.

2)मा. डॉ.मंजुषा क्षिरसागर - वरिष्ठ अधिव्याख्याता, DIET जळगाव.


Time: Mar 8, 2021 04:00 PM India


Join Zoom Meeting

https://us02web.zoom.us/j/81063119724?pwd=SFQ3QTMzMnhHMy94bTZmR0ZCVWEvUT09



Meeting ID: 810 6311 9724

Passcode: 123456

Thursday 21 January 2021

NEP Webinar

 NEP 2020 webinar Series




https://youtu.be/neiKsdGsh4g


नमस्कार 🙏

सर्व सन्माननीय अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी , शिक्षण तज्ञ, शिक्षक ,  पालक,  विद्यार्थी आणि शिक्षण प्रेमी यांनी सदरचे  महत्‍वपूर्ण संदेश ऐकून शिक्षण स्नेही डाएट जळगाव हे YouTube channel, subscribe करून बेल आयकॉनवर क्लिक करावे जेणे करून आपणास वेळेतच विविध शैक्षणिक कार्यक्रम आणि उपक्रमांची माहिती मिळेल . 

जळगाव जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राशी सर्व संबंधितांनी संदेश ऐकून अंमलबजावणी करावी ही विनंती...


आपला स्नेही,

डॉ.अनिल झोपे 

प्राचार्य, डाएट, जळगाव.