Wednesday 28 July 2021

मिपा व्दारे निवड झालेल्या शाळा

 महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा), औरंगाबाद यांच्या वतीने, महाराष्ट्रातील उत्कृष्टतेचा ध्यास घेऊन काम करणाऱ्या काही शाळांच्या केस स्टडीज चे संकलन करण्यात आलेले आहे.


या शाळांची वैशिष्ट्ये 

🏫   जीवन जगण्याची कला शिकवणार्‍या शाळा

🏫  मंदिराचे बांधकाम थांबवून शाळेचे बांधकाम पूर्ण करणारे गावकरी

🏫  विद्यार्थ्यांना मैदान मिळावे यासाठी सलग सहा वर्ष डोंगर खोदून मैदान तयार करणारे ध्येयनिष्ठ मुख्याध्यापक

🏫  समाजापासून लांब असणाऱ्या आदिवासी मुलांना जीवन कौशल्य शिकवणारे शिक्षक


👉🏻  मिपा संस्थेचे अधिकृत फेसबुक पेज 

🌐  https://www.facebook.com/Maharashtra-State-School-Leadership-Academy-Miepa-100133188184315


👉🏻  *सृजनशील शाळा पहाण्यासाठीची लिंक*  

🌐 https://online.fliphtml5.com/xdtiy/ssoz/

Friday 23 July 2021

जळगावची शिक्षण भरारी- वार्षिक कार्य विशेषांक 2020-21" ऑनलाईन प्रकाशन-

 "जळगावची शिक्षण भरारी- वार्षिक कार्य विशेषांक 2020-21" ऑनलाईन प्रकाशन



जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जळगाव व शिक्षण विभाग, जिल्हा परिषद जळगाव यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2020-21 या वर्षात राबविलेल्या विविध उपक्रमांचा "जळगावची शिक्षण भरारी - वार्षिक कार्य विशेषांक" ऑनलाईन प्रकाशन  डॉ. पंकज आशिया साहेब मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव  यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज सभागृह, जिल्हा परिषद जळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शैक्षणिक गुणवत्ता व नाविन्यपूर्ण उपक्रम कक्ष सहविचार सभेत करण्यात आले. या विशेषांकात  जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व शिक्षण विभाग जळगाव यांनी राबवलेले विविध नाविन्यपूर्ण उपक्रम, गुणवत्तापूर्ण उपक्रम, कोरोना काळातले शिक्षकांचे योगदान, भौतिक सुविधा, जिल्ह्याची स्थिती इ.  या बाबीवर केलेले कार्य देण्यात आले आहे.

https://online.fliphtml5.com/oloht/lrrh/

"जळगावची शिक्षण भरारी" ही पुस्तिका डाऊनलोड करण्यासाठी खलील चित्राला क्लिक करा.👇👇



# गुणवत्ता कक्ष सभेचे अहवाल व मार्गदर्शिका खलील चित्राला क्लिक करून डाऊनलोड करा👇👇


# DIET जळगाव निर्मित शालसिद्धी मार्गदर्शिका डाऊनलोड करा👇👇