निपुण चाचणी क्रं 3
💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠
परिपत्रक👉डाऊनलोड
🛑प्रश्नपत्रिका
इयत्ता 2 री ते 8 वी
मराठी👉डाउनलोड
गणित👉डाउनलोड
इंग्रजी👉डाउनलोड
संकलन तक्ता 👉 डाऊनलोड
उर्दू मध्यम
सर्व प्रश्नपत्रिका👉 डाऊनलोड
💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠
नमस्कार 🙏
निपुण भारत अभियान अंतर्गत आपल्या जळगाव जिल्ह्यासाठी इयत्ता 2 ते 8 या वर्गासाठी निपुण चाचणी क्र 2 ही या पूर्वी केलेल्या जिल्ह्याच्या नियोजनानुसार दिनांक 3/10/2022 ते दिनांक 6/10/2022 पर्यंत घेण्यात यावी. या बाबतच्या सविस्तर सूचना, गुण नोंद प्रपत्र व इयत्ता, विषय निहाय निपुण चाचणी प्रश्नपत्रिका सॉफ्ट कॉपी स्वरूपात डायट जळगाव मार्फत सोबत उपलब्ध करून देण्यात येत आहे..
सर्व क्षेत्रीय अधिकारी यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील इयत्ता 2 ते 8 च्या विद्यार्थ्यांची पायाभूत क्षमता व संख्याज्ञान क्षमतेवर आधारित निपुण चाचणी क्रं 2 ही विहित कालावधीत काळजीपूर्वक घेण्याबाबत सर्व संबंधित शाळा मुख्याध्यापक व शिक्षक यांना कळवावे..
पर्यवेक्षकीय यंत्रणेने चाचणी कालावधीत शाळाभेटीचे नियोजन करून चाचणी व्यवस्थित होत असल्याबाबत
खातरजमा करावी.
...............................प्राचार्य, डायट जळगाव.
🛑 निपुण चाचणी क्रं 2 🛑
🔷परिपत्रक 👉डाऊनलोड
🔶गुणनोंद पत्रक 👉 डाऊनलोड
📝इयत्ता 2 री प्रश्नपत्रिका👉 डाऊनलोड
📝इयत्ता 3 री प्रश्नपत्रिका👉 डाऊनलोड
📝इयत्ता 4 व 5 वी प्रश्नपत्रिका👉 डाऊनलोड
📝इयत्ता 6 वी,7 वी व 8 वी प्रश्नपत्रिका👉डाऊनलोड
🔲 उर्दू माध्यम प्रश्नपत्रिका👇
इयत्ता 2 री ते 8 वी भाषा👉 डाऊनलोड
इयत्ता 2 री ते 8 वी गणित👉 डाऊनलोड
चला, शाळेत रमूया...
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जळगाव आणि शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने अधिकारी, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण संवाद
संवादक - मा. श्रुती पानसे (शिक्षणतज्ज्ञ)
बुधवार, दि. १३ ऑक्टोबर २०२१ रोजी संपन्न झालेले मार्गदर्शन
संपूर्ण मार्गदर्शन ऐकण्यासाठी क्लिक करा
👇👇👇👇
*प्रेरणास्थान - मा.श्री. एम.डी. सिंह*
(संचालक - एससीईआरटी पुणे)
*मार्गदर्शक - मा.डॉ. पंकज आशिया*
(मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. जळगाव)
*आयोजक - डॉ. अनिल झोपे*
(प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जळगाव
*समन्वयक - डॉ. जगदीश पाटील* (भुसावळ)
*तंत्रसहाय्य - श्री. राहूल चौधरी* (जळगाव)
महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा), औरंगाबाद यांच्या वतीने, महाराष्ट्रातील उत्कृष्टतेचा ध्यास घेऊन काम करणाऱ्या काही शाळांच्या केस स्टडीज चे संकलन करण्यात आलेले आहे.
या शाळांची वैशिष्ट्ये
🏫 जीवन जगण्याची कला शिकवणार्या शाळा
🏫 मंदिराचे बांधकाम थांबवून शाळेचे बांधकाम पूर्ण करणारे गावकरी
🏫 विद्यार्थ्यांना मैदान मिळावे यासाठी सलग सहा वर्ष डोंगर खोदून मैदान तयार करणारे ध्येयनिष्ठ मुख्याध्यापक
🏫 समाजापासून लांब असणाऱ्या आदिवासी मुलांना जीवन कौशल्य शिकवणारे शिक्षक
👉🏻 मिपा संस्थेचे अधिकृत फेसबुक पेज
🌐 https://www.facebook.com/Maharashtra-State-School-Leadership-Academy-Miepa-100133188184315
👉🏻 *सृजनशील शाळा पहाण्यासाठीची लिंक*
"जळगावची शिक्षण भरारी- वार्षिक कार्य विशेषांक 2020-21" ऑनलाईन प्रकाशन
https://online.fliphtml5.com/oloht/lrrh/
"जळगावची शिक्षण भरारी" ही पुस्तिका डाऊनलोड करण्यासाठी खलील चित्राला क्लिक करा.👇👇
# गुणवत्ता कक्ष सभेचे अहवाल व मार्गदर्शिका खलील चित्राला क्लिक करून डाऊनलोड करा👇👇
# DIET जळगाव निर्मित शालसिद्धी मार्गदर्शिका डाऊनलोड करा👇👇
DIET Jalgaon तर्फे मराठी - विज्ञान ई-प्रश्नमंजुषा २०२१
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव यांच्यातर्फे मराठी भाषा गौरव दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन यांचे औचित्य साधून मराठी - विज्ञान ई-प्रश्नमंजुषा २०२१ आयोजित करण्यात आली आहे.
१) पुढीलपैकी *कोणत्याही एकाच लिंकवर क्लिक* करून आपण प्रश्नमंजुषा सोडवावी.
२) एका लिंकद्वारे प्रमाणपत्र पाठवण्याची *मर्यादा एका दिवसाला १००* आहे. त्यामुळे लिंक ओपन होत नसल्यास दुसर्या किंवा तिसऱ्या किंवा चौथ्या किंवा पाचव्या किंवा सहाव्या लिंकला क्लिक करावे.
३) सहाही लिंक ओपन होत नसल्यास *दुसऱ्या दिवशी प्रयत्न* करावा.
*- डॉ. अनिल झोपे,*
प्राचार्य - जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव.
👇
*पहिली लिंक*
https://forms.gle/qSLhgvn4hrjGF5uY7
*दुसरी लिंक*
https://forms.gle/fR2csUH4rbaiE9Mz9
*तिसरी लिंक*
https://forms.gle/Rd8rpa6idD6txb4j6
*चौथी लिंक*
https://forms.gle/qMpem2ZfEyArd8CM6
*पाचवी लिंक*
https://forms.gle/3EpyD1xRAbtqvqCw9
*सहावी लिंक*
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, औरंगाबाद व
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जळगाव
यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
जागतिक महिला दिनानिमित्त -विशेष वेबिनार
प्रमुख मार्गदर्शक :-
1) मा.डॉ.कमलादेवी आवटे - उपसंचालक, SCERT पुणे.
2)मा. डॉ.मंजुषा क्षिरसागर - वरिष्ठ अधिव्याख्याता, DIET जळगाव.
Time: Mar 8, 2021 04:00 PM India
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/81063119724?pwd=SFQ3QTMzMnhHMy94bTZmR0ZCVWEvUT09
Meeting ID: 810 6311 9724
Passcode: 123456