Friday 30 September 2022

निपुण चाचणी क्रं 2 प्रश्नपत्रिका

नमस्कार 🙏

निपुण भारत अभियान अंतर्गत आपल्या जळगाव जिल्ह्यासाठी इयत्ता 2 ते 8 या वर्गासाठी निपुण चाचणी क्र 2 ही या पूर्वी केलेल्या जिल्ह्याच्या नियोजनानुसार दिनांक 3/10/2022 ते दिनांक 6/10/2022 पर्यंत घेण्यात यावी. या बाबतच्या सविस्तर सूचना, गुण नोंद प्रपत्र व  इयत्ता, विषय निहाय निपुण चाचणी प्रश्नपत्रिका सॉफ्ट कॉपी स्वरूपात डायट जळगाव मार्फत सोबत उपलब्ध करून देण्यात येत आहे..

सर्व क्षेत्रीय अधिकारी यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील इयत्ता 2 ते 8 च्या विद्यार्थ्यांची पायाभूत क्षमता व संख्याज्ञान क्षमतेवर आधारित निपुण चाचणी क्रं 2 ही विहित कालावधीत काळजीपूर्वक  घेण्याबाबत सर्व संबंधित शाळा मुख्याध्यापक व शिक्षक यांना कळवावे..

पर्यवेक्षकीय यंत्रणेने चाचणी कालावधीत शाळाभेटीचे नियोजन करून चाचणी व्यवस्थित होत असल्याबाबत 

खातरजमा करावी.

...............................प्राचार्य, डायट जळगाव.


🛑 निपुण चाचणी क्रं 2 🛑

🔷परिपत्रक 👉डाऊनलोड

🔶गुणनोंद पत्रक 👉  डाऊनलोड


📝इयत्ता 2 री प्रश्नपत्रिका👉 डाऊनलोड


📝इयत्ता 3 री प्रश्नपत्रिका👉 डाऊनलोड


📝इयत्ता 4 व 5 वी प्रश्नपत्रिका👉 डाऊनलोड


📝इयत्ता 6 वी,7 वी व 8 वी प्रश्नपत्रिका👉डाऊनलोड

🔲 उर्दू माध्यम प्रश्नपत्रिका👇

इयत्ता 2 री ते 8 वी भाषा👉 डाऊनलोड

इयत्ता 2 री ते 8 वी गणित👉 डाऊनलोड


No comments:

Post a Comment