Thursday, 11 June 2020

सामान्यज्ञान चाचणी क्र. 25

📲 *सामान्यज्ञान चाचणी क्र. 2️⃣5️⃣*

📲 *चाचणी सोडवा आपले ज्ञान वाढवा व प्रमाणपत्र मिळवा.*

♦️ *इ. 3 री ते 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन सामान्य ज्ञान चाचणी*

♦️ *सामान्यज्ञान चाचणी क्र. 1 ते 24 ला  विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर आता आपल्यासाठी घेऊन येत आहे चाचणी क्र. 25*

    पालकांनी व शिक्षकांनी आपल्या पाल्यांकडून/विद्यार्थ्यांकडून ही चाचणी सोडवून घ्या.
   चाचणी सोडविण्यासाठी इयत्तेच्या खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.
  *चाचणी सोडविल्यानंतर सबमिट करा व View Score वर क्लिक करून लगेच तुमचे गुण पहा.*

♦️ *इ. 3 री ते 10 वी*

https://cutt.ly/Fy6MI4b

🔶🔶🔶🔶🔶🔶

*मागील चाचण्या ( चाचणी क्र. 1 ते 24 ) सोडविण्यासाठी व चाचणीचा निकाल पाहण्यासाठी व प्रमाणपत्र download करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://cutt.ly/wyozxrd

🔶 *चाचणी क्र. 24 मध्ये 10 गुण ( प्रथम ) , 9 गुण ( द्वितीय ) व 8 गुण ( तृतीय ) मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना खालील लिंक वर  प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.*

https://cutt.ly/My1wUlg

♦️ *चाचणी क्र. 25 ची प्रमाणपत्रे दिनांक 14/06/2020 रोजी दुपारी 12 वाजता खालील लिंक वर उपलब्ध होतील.*

https://cutt.ly/Yy61sGV



🔸 *सदर पोस्ट सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवा.* 🙏🏻👍🏻

No comments:

Post a Comment