प्रति,
गटशिक्षणाधिकारी ( सर्व ),
शिक्षण विस्तार अधिकारी ( सर्व ),
केंद्रप्रमुख ( सर्व ),
मुख्याध्यापक / शिक्षक ( सर्व )
*विषय - STUDY FROM HOME बाबत*
वरील विषयान्वये आपणास सूचित करण्यात येते की, कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केले असून त्यामुळे शाळा बंद व विद्यार्थ्यांच्या परीक्षा देखील रद्द झालेल्या आहेत. असे असले तरी या कालावधीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून VC मध्ये वरिष्ठांकडून प्राप्त झालेल्या सूचनेनुसार आपल्याला विद्यार्थ्यांना दररोज स्टडी फ्रॉम होम करण्यासाठी मार्गदर्शन व प्रेरित करावयाचे आहे.
यासाठी DIET जळगाव यांचेमार्फत विद्यार्थ्यांना स्टडी फॉर्म होम करण्यासाठी दररोजच्या अभ्यासाची एक पोस्ट दिली जाईल ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी त्यादिवशी करावयाच्या अभ्यासाची माहिती असेल. सदर पोस्ट व स्टडी फ्रॉम होम च्या सूचना विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्यासाठी व विद्यार्थ्यांना दररोजचा अभ्यास करण्यासाठी सर्वांवर जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे.
DIET जळगाव मार्फत दररोज पोस्ट गटशिक्षणाधिकारी यांना फॉरवर्ड केली जाईल. गटशिक्षणाधिकारी व शिक्षण विस्तार अधिकारी यांनी सदर पोस्ट व त्या अनुषंगाने सूचना केंद्रप्रमुख यांचे मार्फत प्रत्येक मुख्याध्यापक व शिक्षक यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात. प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांनी पालकांच्या व्हाट्सअप समूहावर सदर पोस्ट व सूचना पाठवून पालकांना विद्यार्थ्यांचा दररोजचा अभ्यास करून घेण्यात प्रेरित करावे व त्याबाबतचा फीडबॅक दर आठवड्याला दिलेल्या लिंक वर भरण्यात यावा.
*अधिक माहितीसाठी DIET जळगाव यांच्या खालील ब्लॉग वर भेट द्यावी.*
https://jalgaondiet.blogspot.com
*STUDY FROM HOME* या उपक्रमाचे नियोजन, मार्गदर्शन व अहवाल संकलन हे तालुका संपर्क अधिकारी करतील.
*प्राचार्य*
*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव*

STUDY FROM HOME हा उपक्रम, विद्यार्थी, पालक व शिक्षक सर्वांसाठी खूपच उपयुक्त आहे. सद्यस्थितीत Lock down असल्याने सर्वांना याचा खूपच फायदा होईल.DIET संस्थेचे खूप खूप आभार..........!!!!
ReplyDeleteविद्यार्थी व शिक्षकांना फार उपयुक्त आहे
ReplyDeleteसदर उपक्रम विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना मार्गदर्शक आहे.विद्यार्थ्यांना आनलाईन टेस्ट सोडवताना फार आनंद वाटतो.
ReplyDeleteसर्व विद्यार्थ्यांना सदर उपक्रम अत्यंत उपयुक्त आहे
ReplyDeleteसदर उपक्रम अतिशय नाविन्यपूर्ण असून शिक्षक ,विद्यार्थ्यांसोबत, पालकसुध्दा यांत सहभागी होतील आणि WORK FROM HOME चा आनंदही घेता येईल.
ReplyDeleteStudy from home ya upkramamule mulana abhyasachi prerana milali
ReplyDeleteखरंच..मुलांची गुणवत्ता तसेच सातत्य पणा टिकून राहिलं.
ReplyDelete