Friday, 10 April 2020

Study From Home Day 1

*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था*
         *▪️जळगाव▪️*

🅂🅃🅄🄳🅈 🄵🅁🄾🄼 🄷🄾🄼🄴

▪️दिनांक - ११/०४/२०२०
▪️वार - शनिवार

♦️ *इयत्ता १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी आजचा अभ्यास*

1️⃣ *ऑनलाईन टेस्ट*

*इयत्ता १ ली , मराठी*
https://testmoz.com/2609057

*इयत्ता २ री , मराठी*
https://testmoz.com/q/2569125

*इयत्ता ३ री , मराठी*
https://testmoz.com/q/2583219

*इयत्ता ४ थी , मराठी*
https://testmoz.com/q/2616599

*इयत्ता ५ वी ,मराठी*
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfoSDIkJIpDzVyTaCDNDYrEzpEAGWsYrqR1Gm7c2_VkYE09VQ/viewform

*इयत्ता ६ वी , सा. विज्ञान*
https://testmoz.com/q/2622661

*इयत्ता ७ वी , मराठी*
https://testmoz.com/2609037

*इयत्ता ८ वी , मराठी*
https://testmoz.com/q/2634193

*पालकांनी आपल्या पाल्यांकडून वरील चाचण्या सोडवून घ्याव्यात. चाचणी सोडविण्यासाठी इयत्तेनुसार दिलेल्या निळ्या रंगातील लिंक वर क्लिक करावे.*
______________________________

2️⃣ *दिक्षा अँप*
पालकांनी आपल्या मोबाईल मध्ये दिक्षा अँप download करून install करून घ्यावे. दररोज दिल्या जाणाऱ्या इयतेनुसर घटकांच्या लिंक दिक्षा अँप मध्ये ओपन करून तो विद्यार्थांना दाखवावा.
📲 *दिक्षा अँप विषयी अधिक माहिती खालील लिंक वर उपलब्ध आहे.* 👇🏻
https://tinyurl.com/yx6m6okf

▶️ *१ ली, मराठी , घटक - वाचनपाठ*

https://tinyurl.com/ur57m3x

▶️ *२ री, मराठी , घटक - चुलीवरची खीर*

https://tinyurl.com/usc72a5

▶️ *इ. ३ री , मराठी, घटक - प्रकाशातले तारे तुम्ही*
https://tinyurl.com/qnqvgt7

▶️ *इ. ४थी , मराठी , घटक - चवदार तळ्याचे पाणी*

https://tinyurl.com/uopvg4s

▶️ *इ. ५वी, मराठी , घटक - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज*

https://tinyurl.com/toe4lu4

▶️ *इ. ६वी, मराठी, घटक - आता उजाडेल*

https://tinyurl.com/waj2tke

▶️ *इ. ७वी, मराठी, घटक - बाली बेट*

https://tinyurl.com/trbvm7v

▶️ *इ. ८वी , मराठी, घटक - फुलपाखरे*

https://tinyurl.com/wy7245b
_______________________________
3️⃣ *We Learn English ( Audio)*
इंग्रजी विषयाच्या कौशल्य विकासासाठी दररोज We Learn English चा एक भाग audio स्वरूपात ( लिंक ) पाठविली जाईल. त्या लिंक वर क्लिक करून पालकांनी आपल्या  १ ली ते ८ वी पर्यंतच्या सर्व पाल्यांना तो भाग ऐकवावा.
📲 *We Learn English - भाग 1*

https://cutt.ly/StZDSRq

4️⃣ *उपयुक्त व्हिडिओ*
पालकांनी आपल्या पाल्यांना खालील व्हिडिओ दाखवावेत

 *"इंग्लिश ई टिच" च्या मनोरंजक अॕनिमेटेड डी.व्हि.डी. सोबत संपूर्ण मोफत हसत-खेळत इंग्रजी शिका...*
______________________________
 *प्रत्येक इयत्तेसाठी व्हिडिओ-*

*इयत्ता    -  पहिली*    https://www.youtube.com/playlist?list=PLuQ4oFmCp5KboiB334_2GufyE9kUI2Jhq

*इयत्ता    -  दुसरी*     https://www.youtube.com/playlist?list=PLuQ4oFmCp5KYQvUQl0cSfq_dIc4VzfEe8

*इयत्ता    -  तिसरी*   https://www.youtube.com/playlist?list=PLuQ4oFmCp5KbKicmpizvFHWc3yjj-fqXA

*इयत्ता    -  चौथी*      https://www.youtube.com/playlist?list=PLuQ4oFmCp5KZ1OpF7iNCsSDYaU2i-mVVn

*इयत्ता    -  पाचवी*   https://www.youtube.com/playlist?list=PLuQ4oFmCp5KbcMUVDp-b01dljwiKrJabI
_______________________________
5️⃣ *चित्रकला*

पालकांनी आपल्या पाल्यांकडून खालील विषयांवर कागदावर  चित्र काढून घ्यावे, रंगवून घ्यावेत. काढलेले चित्र विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या मोबाईल वर ( whats अँप ) पाठवावेत.
🔹 *इ. १ ली ते ४ थी*
➡️ *विषय -*
१) आवडता प्राणी
२) आमची शाळा
३) पाणी वाचवा
🔸 *इ. ५ वी ते ८ वी*
➡️ *विषय -*
१) झाडे लावा,झाडे जगवा.
२)  कोरोना जनजागृती
३) माझे कुटुंब

*( शिक्षक व पालकांनी विद्यार्थ्यासाठी दररोज दिला जाणारा अभ्यास त्यांच्याकडून करून घ्यावा व त्याबाबत मार्गदर्शन करावे.)*

           *▪️प्राचार्य▪️*
*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था*
           *🔸जळगाव🔸*

4 comments:

  1. उपक्रम अतिशय सुंदर आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता येईलच पण जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा प्रसार थांबण्यासाठी मदत सुद्धा होणार आहे.

    स्टडी फ्रॉम होम अंतर्गत मी माझ्या विषयाच्या संदर्भात विद्यार्थ्यांना व्हाट्सअप, कॉल, एस एम एस च्या माध्यमातून अभ्यास करण्यास सांगून त्यांची ऑनलाइन टेस्ट सुद्धा घेत आहे.

    ReplyDelete
  2. मी तयार केलेल्या ऑनलाईन पेपर चा उपयोग इतर विद्यार्थ्यासाठी करावा ही विनंती.


    ऑनलाईन पेपर सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

    विषय: मराठी
    इयत्ता: पाचवी
    https://forms.gle/5Wat46wptCsEMeXt8

    विषय: मराठी
    इयत्ता: सहावी
    https://forms.gle/kgjUsr5BRwGYs7gs9

    विषय: मराठी
    इयत्ता: सातवी
    https://forms.gle/Lm3zjYbzmxWghjRq5

    विषय: मराठी
    इयत्ता: आठवी
    https://forms.gle/ff74Dxz7ug8Mkoa37

    विषय: इतिहास व राज्यशास्त्र
    इयत्ता: नववी
    https://forms.gle/sqeP1awW2MoYSv7t8

    विषय: भूगोल
    इयत्ता: दहावी
    https://forms.gle/KGvfEPQLwm8dyjg77

    ReplyDelete
  3. Thanks..... for providing all information for using work from Home

    ReplyDelete
  4. कोरोना जंजागृतिसाठी आवश्यक असणारी शासनाची अधिक माहिती देखील या माध्यमातून पोहचविता आले तर अधिक बरे होईल....वर्क फ्रॉम होम या दृष्टीने जळगाव जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण,जळगाव यांनी आयोजित केलेला हा उपक्रम प्रशंसनीय आहे.

    ReplyDelete