Saturday, 11 April 2020

Study From Home Day 2

*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था*
         *▪️जळगाव▪️*

🅂🅃🅄🄳🅈 🄵🅁🄾🄼 🄷🄾🄼🄴

▪️दिनांक - १२/०४/२०२०
▪️वार - रविवार

♦️ *इयत्ता १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी आजचा अभ्यास*

👉मोफत वापरा E- Learning अॅप

🟪 *GKlass*
१ ली. ते इ.१० वी. पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी GKlass- E- Learning  हे अॅप शाळा पुन्हा सुरू होईपर्यंत पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. तरी सर्व पालकांनी व विद्यार्थ्यांनी  त्याचा लाभ घ्यावा.....खाली दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करुन GKlass-E-Learning हे अॅप गुगल प्ले स्टोअर वरुन डाऊनलोड करावे...👇🏻👇🏻👇🏻

http://tiny.cc/6qt8dz
_______________________________
1️⃣ *ऑनलाईन टेस्ट*

*इयत्ता १ ली , गणित*

https://testmoz.com/q/2569327

*इयत्ता २ री ,गणित*

https://testmoz.com/q/2564283

*इयत्ता ३ री , गणित*

http://testmoz.com/2616233

*इयत्ता ४ थी ,परिसर अभ्यास*

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSekVygGMzy5EG-hGjw2KDQeCTUziFt8jB4haS-rrksTGvr6_A/viewform?usp=sf_link

*इयत्ता ५ वी ,गणित*

https://testmoz.com/q/260384

*इयत्ता ६ वी ,विज्ञान*

https://cutt.ly/ftztYEZ

*इयत्ता ७ वी ,विज्ञान*

https://cutt.ly/Jtz8x7g

*इयत्ता ८ वी , विज्ञान*

https://testmoz.com/q/2617879

*पालकांनी आपल्या पाल्यांकडून वरील सर्वसमावेशक चाचण्या सोडवून घ्याव्यात. चाचणी सोडविण्यासाठी इयत्तेनुसार दिलेल्या निळ्या रंगातील लिंक वर क्लिक करावे.*
______________________________

2️⃣ *दिक्षा अँप*
पालकांनी आपल्या मोबाईल मध्ये दिक्षा अँप download करून install करून घ्यावे. दररोज दिल्या जाणाऱ्या इयतेनुसर घटकांच्या लिंक दिक्षा अँप मध्ये ओपन करून तो विद्यार्थांना दाखवावा.
📲 *दिक्षा अँप विषयी अधिक माहिती खालील लिंक वर उपलब्ध आहे.* 👇🏻

https://tinyurl.com/yx6m6okf


▶️ *१ ली,गणित , घटक - ११ ते १९ संख्या*

https://tinyurl.com/ra93shw

▶️ *२ री, गणित , घटक - हातच्याची बेरीज*

https://tinyurl.com/qsxf86b

▶️ *इ. ३ री , गणित, घटक - सममिती ओळख*
https://tinyurl.com/sghprdx

▶️ *इ. ४थी , गणित,घटक- अपूर्णांक ओळख*

https://tinyurl.com/r4jzemm

▶️ *इ. ५वी, गणित,घटक- दशांश अपूर्णांक*

https://tinyurl.com/qppdjxz

▶️ *इ. ६वी, गणित घटक-समीकरणे*

https://tinyurl.com/tgsupff

▶️ *इ. ७वी, गणित, घटक - सम व्यस्त प्रमाण*

https://tinyurl.com/rqua56m

▶️ *इ. ८वी , गणित, घटक - बहुपदींचा भागाकार*

https://tinyurl.com/th74wx5
_______________________________
3️⃣ *We Learn English ( Audio)*
इंग्रजी विषयाच्या कौशल्य विकासासाठी दररोज We Learn English चा एक भाग audio स्वरूपात ( लिंक ) पाठविली जाईल. त्या लिंक वर क्लिक करून पालकांनी आपल्या  १ ली ते ८ वी पर्यंतच्या सर्व पाल्यांना तो भाग ऐकवावा.
📲 *We Learn English - भाग 2*

https://drive.google.com/file/d/0BzQOXQnDUJHbdXFOVldqbkR2UVE/view?usp=drivesdk

4️⃣ *उपयुक्त व्हिडिओ*
पालकांनी आपल्या पाल्यांना खालील व्हिडिओ दाखवावेत

 *"इंग्लिश ई टिच" च्या मनोरंजक अॕनिमेटेड डी.व्हि.डी. सोबत संपूर्ण मोफत हसत-खेळत इंग्रजी शिका...*
______________________________
 *प्रत्येक इयत्तेसाठी बेसिक सराव व्हिडिओ-*

*इयत्ता    -  पहिली*
 https://youtu.be/SPmUeTUWC-k

*इयत्ता    -  दुसरी*

https://youtu.be/66YDiWmV6ak

*इयत्ता    -  तिसरी*

https://youtu.be/7pTs4_1PcZs

*इयत्ता    -  चौथी* 

https://youtu.be/CLwfQ3K3_LE

*इयत्ता    -  पाचवी*

https://youtu.be/1NZkmNJ3vTM
_______________________________
5️⃣ *चित्रकला*

पालकांनी आपल्या पाल्यांकडून खालील विषयांवर कागदावर  चित्र काढून घ्यावे, रंगवून घ्यावेत. काढलेले चित्र विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या मोबाईल वर ( whats अँप ) पाठवावेत.
खलील विषय दि- 11 ते 20 एप्रिल पर्यंत आहेत

🔹 *इ. १ ली ते ४ थी*
➡️ *विषय -*
१) आवडता प्राणी
२) आमची शाळा
३) पाणी वाचवा
🔸 *इ. ५ वी ते ८ वी*
➡️ *विषय -*
१) झाडे लावा,झाडे जगवा.
२)  कोरोना जनजागृती
३) माझे कुटुंब

*( वरील अभ्यास विद्यार्थ्यांकडून करून घेतांना शिक्षक व पालकांनी मार्गदर्शन करणे गरजेचे आहे .)*
अभ्यास घेण्यासंदर्भात काही समस्या असल्यास खलील नं ला संपर्क करा
 9921634579📱88065 06804
📱9923875125

      *▪️▪️प्राचार्य▪️▪️*
*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था*
           *🔸जळगाव🔸*

No comments:

Post a Comment