Sunday 19 April 2020

Study From Home Day 10

*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था*
        *➖▪️जळगाव▪️➖*
🅢🅣🅤🅓🅨 🅕🅡🅞🅜 🅗🅞🅜🅔
▪️ *दिनांक -२०/०४/२०२०*
▪️वार - सोमवार

♦️ *इयत्ता १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी आजचा अभ्यास*
_____________________________
💠 दैनिक अभ्यास माहितीसाठी ब्लॉगला भेट द्या. 👇🏻👇🏻
https://jalgaondiet.blogspot.com/?m=1

💠बेसिक सराव (वर्ग 1 ते 4)वर्कशीट pdf स्वरूपात डाऊनलोड साठी उपलब्ध
👇👇
https://tinyurl.com/sgzb2f4
______________________________
1️⃣ *ऑनलाईन टेस्ट*

*इयत्ता १ ली , इंग्रजी*
https://tinyurl.com/yd5k2cds

*इयत्ता २ री,मराठी*
https://forms.gle/iqvWSjixgP8J372D9

*इयत्ता ३ री, गणित*
https://forms.gle/we64D5qEhSh8Hm2dA

*इयत्ता ४ थी, गणित*
https://forms.gle/UjA1McvdTdNdLN4z7

*इयत्ता ५ वी,गणित*
https://forms.gle/Bc4vg4RDwwwoHuuu5

*इयत्ता ६ वी,विज्ञान*
https://tinyurl.com/ycjwb8ay

*इयत्ता ७ वी -मराठी*
https://cutt.ly/ht6tutn

*इयत्ता ८ वी, विज्ञान*
https://forms.gle/izgqZY2CCRK3zNr68

*पालकांनी आपल्या पाल्यांकडून वरील सर्वसमावेशक चाचण्या सोडवून घ्याव्यात. चाचणी सोडविण्यासाठी इयत्तेनुसार दिलेल्या निळ्या रंगातील लिंक वर क्लिक करावे.*
____________________________
2️⃣ *दिक्षा अँप*

पालकांनी आपल्या मोबाईल मध्ये दिक्षा अँप download करून install करून घ्यावे. दररोज दिल्या जाणाऱ्या इयतेनुसर घटकांच्या लिंक दिक्षा अँप मध्ये ओपन करून तो विद्यार्थांना दाखवावा.
📲 *दिक्षा अँप विषयी अधिक माहिती खालील लिंक वर उपलब्ध आहे.* 👇🏻
https://tinyurl.com/yx6m6okf

*इयत्ता-पहिली*
*पाठ- Word bag*
https://tinyurl.com/y7fl7ccj

*इयत्ता-दुसरी*
*पाठ- Calender*
https://tinyurl.com/ycer2kpp

*इयत्ता-तिसरी*
*पाठ- Face & feeling*
https://tinyurl.com/y74xyf4u

*इयत्ता-चौथी*
*पाठ- An Action Rhyme*
https://tinyurl.com/ycfpxszr

*इयत्ता-पाचवी*
*पाठ- A books Speaks*
https://tinyurl.com/ybjuqkzy

*इयत्ता-सहावी*
*पाठ- Newsflash*
https://tinyurl.com/ycym3kcn

*इयत्ता-सातवी*
*पाठ-News Analysis*
https://tinyurl.com/y8uka2ad

*इयत्ता-आठवी*
*पाठ- Why*
https://tinyurl.com/y8ejx9et
____________________________
3️⃣ *We Learn English ( Audio)*

इंग्रजी विषयाच्या कौशल्य विकासासाठी दररोज We Learn English चा एक भाग audio स्वरूपात ( लिंक ) पाठविली जाईल. त्या लिंक वर क्लिक करून पालकांनी आपल्या  १ ली ते ८ वी पर्यंतच्या सर्व पाल्यांना तो भाग ऐकवावा.
📲 *We Learn English - भाग 10*

https://cutt.ly/Ct6tnmK
_______________________________
*सर्व वर्गाची विषयानुसार पाठ्यपुस्तके डाउनलोड साठी 👇इथे उपलब्ध*

https://tinyurl.com/y9o6l4l8
_______________________________

4️⃣ *📝विषय - मराठी (लेखन)*
◆____________________________◆
🟩 *इयत्ता-1ली व 2 री*
      1) अ, ब, ग, म, प, र
या अक्षराने सुरवात होणारे(काना,मात्रा,वेलांटी युक्त) प्रत्येक अक्षराचे 15 शब्द तयार करा.
2)  तीन अक्षरी शब्दांच्या स्वतः च्या घरातील वस्तूंची नावे लिहा.
जसे- टेबल
_______________________________
🟥 *इयत्ता 3 री व 4 थी*

1)शब्दावरून गोष्ट तयार करा.
1)ससा,कासव,शर्यत, झाड
2)शाळा, खेळ, शिक्षक, मित्र
3) राधा, शेत, घरकाम, बाबा

2)शब्द डोंगर बनवा
        1) आई
        2)  घर
        3) शाळा
        4) मंदिर
_______________________________
🟦 *इयत्ता 5 ते 7*

🗒️  निबंध लेखन (२० ओळी)

1)  माझे आरोग्य
2)  माझा आवडता खेळ
3)  वृक्ष आपला मित्र
4)  माझी शाळा

▪️ दिलेल्या शब्दावरून गोष्ट तयार करा
1) कोल्हा,द्राक्ष ,उंट ,जंगल
2) चेंडू,मैदान,तलाव,क्रिकेट
3) आई,मदत,आजार,औषधी

1) स्वनिर्मित- एक कविता तयार करा

*( वरील अभ्यास विद्यार्थ्यांकडून करून घेतांना शिक्षक व पालकांनी मार्गदर्शन करणे गरजेचे आहे .)*
_अभ्यास घेण्यासंदर्भात काही समस्या असल्यास खलील नं ला संपर्क करा._
📱9921634579
📱8806506804
📱9923875125
_______________________________

         *💠💠प्राचार्य💠💠*
*🔅जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था*
       *➖🔸जळगाव🔸➖*

No comments:

Post a Comment