Friday, 17 April 2020

Study From Home Day 8

*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था*
         *▪️जळगाव▪️*
🅢🅣🅤🅓🅨 🅕🅡🅞🅜 🅗🅞🅜🅔
▪️ *दिनांक -१८/०४/२०२०*
▪️वार - शनिवार

♦️ *इयत्ता १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी आजचा अभ्यास*

📲 *Audio मराठी गोष्टी*
आता विद्यार्थ्यांना/आपल्या पाल्यांना 50 पेक्षा अधिक मराठी गोष्टी/बोधकथा ऐकवा.
गोष्टी ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 👇👇👇
_____________________________
दैनिक अभ्यास माहितीसाठी ब्लॉगला भेट द्या. 👇🏻👇🏻
______________________________
1️⃣ *ऑनलाईन टेस्ट*
*इयत्ता १ ली , गणित*

*इयत्ता २ री,*

*इयत्ता ३ री, गणित*

*इयत्ता ४ थी,प.अ*

*इयत्ता ५ वी, गणित*

*इयत्ता ६ वी,गणित*

*इयत्ता ७ वी,भूगोल*

*इयत्ता ८ वी,गणित*

*पालकांनी आपल्या पाल्यांकडून वरील सर्वसमावेशक चाचण्या सोडवून घ्याव्यात. चाचणी सोडविण्यासाठी इयत्तेनुसार दिलेल्या निळ्या रंगातील लिंक वर क्लिक करावे.*
____________________________
2️⃣ *दिक्षा अँप*
पालकांनी आपल्या मोबाईल मध्ये दिक्षा अँप download करून install करून घ्यावे. दररोज दिल्या जाणाऱ्या इयतेनुसर घटकांच्या लिंक दिक्षा अँप मध्ये ओपन करून तो विद्यार्थांना दाखवावा.
📲 *दिक्षा अँप विषयी अधिक माहिती खालील लिंक वर उपलब्ध आहे.* 👇🏻

▶️ *१ ली, गणित*
घटक -नाणी व नोटा

▶️ *२ री, गणित*
घटक - लांबी मोजूया

▶️ *इ. ३ री ,प.अभ्यास*
घटक - आपले समूहजीवन

▶️ *इ. ४थी ,प.अ*
घटक-दिवस आणि रात्र

▶️ *इ. ५वी, प.अ*
 घटक- अन्नघटक

▶️ *इ. ६वी, विज्ञान*
 घटक -कार्य आणि ऊर्जा

▶️ *इ. ७वी,विज्ञान*
 घटक -पेशीरचना

▶️ *इ. ८वी,विज्ञान*
 घटक - प्रकाशाचे परिवर्तन
____________________________
3️⃣ *We Learn English ( Audio)*
इंग्रजी विषयाच्या कौशल्य विकासासाठी दररोज We Learn English चा एक भाग audio स्वरूपात ( लिंक ) पाठविली जाईल. त्या लिंक वर क्लिक करून पालकांनी आपल्या  १ ली ते ८ वी पर्यंतच्या सर्व पाल्यांना तो भाग ऐकवावा.
📲 *We Learn English - भाग 8*

4️⃣ *उपयुक्त व्हिडिओ*
पालकांनी आपल्या पाल्यांना खालील व्हिडिओ दाखवावेत

*"इंग्लिश ई टिच" च्या मनोरंजक अॕनिमेटेड डी.व्हि.डी. सोबत संपूर्ण मोफत हसत-खेळत इंग्रजी शिका...*
___________________________
*प्रत्येक इयत्तेसाठी बेसिक सराव व्हिडिओ-*

*इयत्ता    -  पहिली*

*इयत्ता    -  दुसरी*

*इयत्ता    -  तिसरी*

*इयत्ता    -  चौथी*

*इयत्ता  -  पाचवी*
____________________________
5️⃣ *चित्रकला*
पालकांनी आपल्या पाल्यांकडून खालील विषयांवर कागदावर  चित्र काढून घ्यावे, रंगवून घ्यावेत. काढलेले चित्र विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या मोबाईल वर ( whats अँप ) पाठवावेत.
*खालील विषय दि- 11 ते 20 एप्रिल पर्यंत आहेत*
🔹 *इ. १ ली ते ४ थी*
➡️ *विषय -*
१) आवडता प्राणी
२) आमची शाळा
३) पाणी वाचवा
🔸 *इ. ५ वी ते ८ वी*
➡️ *विषय -*
१) झाडे लावा,झाडे जगवा.
२)  कोरोना जनजागृती
३) माझे कुटुंब

*( वरील अभ्यास विद्यार्थ्यांकडून करून घेतांना शिक्षक व पालकांनी मार्गदर्शन करणे गरजेचे आहे .)*
_अभ्यास घेण्यासंदर्भात काही समस्या असल्यास खलील नं ला संपर्क करा._
📱9921634579
📱8806506804
📱9923875125

 *▪️▪️प्राचार्य▪️▪️*
*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था*
*🔸जळगाव🔸*

1 comment:

  1. https://youtu.be/nHUnr_o7Vt0


    इयत्ता: पाचवी
    विषय: मराठी
    घटक: पद्म
    उपघटक: प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा (कविता)

    सदर कवितेचा वरील👆 व्हिडीओ पाहून त्या संबंधित खालील👇 ऑनलाइन टेस्ट सोडवा.
    *(तंत्रस्नेही शिक्षक : योगेश गांधेले)* *(मोबाईल ७८७५४७९६८१)*


    ऑनलाइन टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंक ला टच करा👇

    https://forms.gle/J41pE975bFLZCb1B9

    ReplyDelete