Thursday 30 April 2020

Study From Home Day 21

*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था*
        *➖▪️जळगाव▪️➖*
🅢🅣🅤🅓🅨 🅕🅡🅞🅜 🅗🅞🅜🅔
▪️ *दिनांक -०१/०५/२०२०*
▪️वार - शुक्रवार

╭═════════════════╮
      *_DIKSHA Day Special_*
╰═════════════════╯
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब,जि.प.जळगाव यांचेशी झालेल्या चर्चेवरून असे सूचित करण्यात येते,सर्व के. प्र व मुख्याध्यापक यांनी  DIKSHA App वापरा संबधी सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालकांना माहिती द्यावी.
🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥
🔽 *दिक्षा अँप  वापरा संबधी सर्व माहिती ब्लॉगवर उपलब्ध करून दिली आहे*
📲 *दिक्षा अँप 👇🏻*
https://tinyurl.com/yx6m6okf

*दिक्षा App वापरा संबंधित व्हिडीओ व PDF*
👇👇👇
https://youtu.be/T3NSFADYxlo

▪️ *दिक्षा PDF👇👇*
https://cutt.ly/cyd5f1J
════════════════════
अगदी सोप्या प्रकारे *पाठ्यपुस्तकातील QR code DIKSHA ने स्कॅन* करून आपण सर्व ई साहित्य *मोफत* मिळवू शकता.
आपण ही नक्की वापरा आणि जास्तीत जास्त शिक्षक, विद्यार्थी व पालकांना DIKSHA बद्दल माहिती द्या. *DIKSHA च्या वेबसाईट* चा वापर करून ई- साहित्य मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://diksha.gov.in/explore
════════════════════
_*DIKSHA App वरील आजचा वर्ग 1 ते 10 चा अभ्यास......📲*_

📱 *आजचा विषय- गणित*

*इयत्ता-पहिली*
*पाठ-कमी वेळ जास्त वेळ*
https://cutt.ly/wygPuu4

*इयत्ता-दुसरी*
*पाठ- चला पाढे तयार करूया*
https://tinyurl.com/ycmbswf5

*इयत्ता-तिसरी*
*पाठ- अपूर्णांक*
https://tinyurl.com/y9rvhz5l

*इयत्ता-चौथी*
*पाठ-भागाकार 2*
https://tinyurl.com/yb7okyje

*इयत्ता-पाचवी*
*पाठ-आकृतिबंध*
https://tinyurl.com/y8qzmc28

*इयत्ता-सहावी*
*पाठ- चौकोन*
https://tinyurl.com/yarju532

*इयत्ता-सातवी*
*पाठ-पायथागोरस चा सिध्दांत*
https://tinyurl.com/yboafomm

*इयत्ता-आठवी*
*पाठ-क्षेत्रफळ*
https://tinyurl.com/y8sdlbyb

*इयत्ता- नववी*
*पाठ-अर्थनियोजन*
https://tinyurl.com/y9pvefu4

*इयत्ता- दहावी*
*पाठ- त्रिकोणमिती*
https://tinyurl.com/y8gm6aoa

════════════════════
App Download Link

🔽https://cutt.ly/jyft1Ox
════════════════════
*( वरील अभ्यास विद्यार्थ्यांकडून करून घेतांना शिक्षक व पालकांनी मार्गदर्शन करणे गरजेचे आहे .)*
_अभ्यास घेण्यासंदर्भात काही समस्या असल्यास खलील नं ला संपर्क करा._
📱9921634579
📱8806506804
📱9923875125
════════════════════
         *💠💠प्राचार्य💠💠*
*🔅जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था*
       *➖🔸जळगाव🔸➖*

1 comment:


  1. विषय: १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त *'राज्यस्तरीय मराठी राजभाषा जतन व संवर्धन ऑनलाईन परीक्षा-२०२०'*
    कृपया प्रसिद्धि द्यावी ही विनंती


    १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त *'राज्यस्तरीय मराठी राजभाषा जतन व संवर्धन ऑनलाईन परीक्षा-२०२०'*
    📱💻🖥️ इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता निहाय व्याकरण घटकावर आधारित ऑनलाईन परीक्षा आयोजित केली असून सर्व विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभागी होऊन आपल्या मातृभाषेचे जतन व संवर्धन करावे.

    सर्टिफिकेट साठी आपला अचुक ईमेल 📩 आय टाकावा.

    ( ''वर्क फ्रॉम होम" तथा "शाळा बंद शिक्षण सुरू" या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी घरातच थांबून अभ्यास करावा. या उद्देशाने तसेच परीक्षा दिल्यानंतर त्यांना ऑनलाईन प्रमाणपत्र मिळेल या आनंदाने ही परीक्षा आयोजित केली आहे.)

    *(योगेश गांधेले ७८७५४७९६८१*
    *तंत्रस्नेही शिक्षक तथा परीक्षा समन्वयक)*

    📱*परीक्षेचे वैशिष्ट्ये*👇
    *👉🏻 ऑनलाईन परीक्षा दिल्यानंतर तात्काळ गुण कळतील.

    *👉🏻 एखादा प्रश्नाचे उत्तर चुकल्यास❌
    बरोबर✅ उत्तराचा पर्याय दर्शवेल.

    👉🏻 *सर्वात महत्त्वाचे: परीक्षा दिल्यानंतर तुमच्या ईमेलवर तात्काळ सर्टिफिकेट 🏆🥇 मिळेल.*(किमान ४०% गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना)

    (इयत्ता निहाय विद्यार्थ्यांनी आपापल्या वर्गाची ऑनलाईन परीक्षा द्यावी.)

    इयत्ता पाचवी 👇
    https://forms.gle/tnjsHHdq4wWCkTDo8

    इयत्ता सहावी 👇
    https://forms.gle/BvH9rLsdYqpR2BBg9


    इयत्ता सातवी 👇
    https://forms.gle/V9Us8QuVjSMdHTAd6


    इयत्ता आठवी 👇
    https://forms.gle/nJNQdFfLb2yXns5A6


    इयत्ता नववी 👇
    https://forms.gle/j15ev17jLhVYyNqG9


    📗इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना मराठी विषयाच्या इयत्ता पाचवी ते नववीच्या व्याकरण घटकावर आधारित सर्व घटक अभ्यासाला असल्यामुळे त्यांनी वरील सर्व ऑनलाईन परीक्षा सोडवाव्यात.

    🟢 आपली मातृभाषा मराठीच्या जतन व संवर्धन करण्यासाठी व इतर विद्यार्थ्यांनी या ऑनलाईन परीक्षेचा लाभ घेण्यासाठी ही पोस्ट सर्वांना शेअर करावी.

    वरील ऑनलाईन टेस्ट ही माझ्या ब्लॉगवर सुद्धा उपलब्ध आहे. ब्लॉगला भेट देण्यासाठी खालील लिंक ला टच करा.👇
    https://ysgandhele.blogspot.com


    कृपया प्रसिद्धि द्यावी ही विनंती

    *(योगेश गांधेले ७८७५४७९६८१*
    *तंत्रस्नेही शिक्षक तथा परीक्षा समन्वयक)*
    राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालय कु-हे पानाचे, तालुका :भुसावळ , जिल्हा : जळगाव


    ReplyDelete