*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था*
*➖▪️जळगाव▪️➖*
🅢🅣🅤🅓🅨 🅕🅡🅞🅜 🅗🅞🅜🅔
▪️ *दिनांक -२१/०४/२०२०*
▪️ वार - मंगळवार
♦️ *इयत्ता १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी आजचा अभ्यास*
_____________________________
💠 दैनिक अभ्यास माहितीसाठी ब्लॉगला भेट द्या. 👇🏻👇🏻
https://jalgaondiet.blogspot.com/?m=1
💥 *सामान्यज्ञान ( जनरल नॉलेज ) चाचणी*
🔶 *इ. 1 ली ते 5 वी साठी*
https://cutt.ly/CyqQENV
🔶 *इ. 6 वी ते 10 वी साठी*
https://cutt.ly/UyqG8cY
______________________________
1️⃣ *ऑनलाईन टेस्ट*
*इयत्ता १ ली , बालभारती*
https://cutt.ly/yyqN2rZ
*इयत्ता २ री, मराठी*
https://forms.gle/UrQks1oouSu1xDQ2A
*इयत्ता ३ री, प. अभ्यास*
https://forms.gle/a4i1A9CBF49xqmnQ7
*इयत्ता ४ थी, प. अभ्यास 2*
https://forms.gle/LCDMW3rcuhLK5HFS7
*इयत्ता ५ वी,गणित*
https://tinyurl.com/ybbt7f2z
*इयत्ता ६ वी, मराठी*
https://cutt.ly/KyqMyR4
*इयत्ता ७ वी - इंग्रजी*
https://cutt.ly/uyqyiPR
*इयत्ता ८ वी, भूगोल*
https://forms.gle/ggrqDRhXRZFnMWLg8
*पालकांनी आपल्या पाल्यांकडून वरील सर्वसमावेशक चाचण्या सोडवून घ्याव्यात. चाचणी सोडविण्यासाठी इयत्तेनुसार दिलेल्या निळ्या रंगातील लिंक वर क्लिक करावे.*
____________________________
2️⃣ *दिक्षा अँप*
पालकांनी आपल्या मोबाईल मध्ये दिक्षा अँप download करून install करून घ्यावे. दररोज दिल्या जाणाऱ्या इयतेनुसर घटकांच्या लिंक दिक्षा अँप मध्ये ओपन करून तो विद्यार्थांना दाखवावा.
📲 *दिक्षा अँप विषयी अधिक माहिती खालील लिंक वर उपलब्ध आहे.* 👇🏻
https://tinyurl.com/yx6m6okf
*इयत्ता-पहिली*
*पाठ-प्राण्यांची ओळख*
https://bit.ly/2RI8WMm
*इयत्ता-दुसरी*
*पाठ-गरजाधिष्ठित उपक्रम*
https://bit.ly/34FbZtT
*इयत्ता-तिसरी*
*पाठ-आपल्या गरजा कोण पुरवतात?*
https://bit.ly/2XEYXel
*इयत्ता-चौथी*
*पाठ-गड आला पण सिंह गेला*
https://bit.ly/3afwzCj
*इयत्ता-पाचवी*
*पाठ-स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती*
https://bit.ly/2VegJ6y
*इयत्ता-सहावी*
*पाठ-दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये*
https://bit.ly/3beCfxH
*इयत्ता-सातवी*
*पाठ-संविधानाची उद्देशिका*
https://bit.ly/34DCUpW
*इयत्ता-आठवी*
*पाठ-महाराष्ट्र राज्याची निर्मिती*
https://bit.ly/2RJRtTx
____________________________
3️⃣ *We Learn English ( Audio)*
इंग्रजी विषयाच्या कौशल्य विकासासाठी दररोज We Learn English चा एक भाग audio स्वरूपात ( लिंक ) पाठविली जाईल. त्या लिंक वर क्लिक करून पालकांनी आपल्या १ ली ते ८ वी पर्यंतच्या सर्व पाल्यांना तो भाग ऐकवावा.
📲 *We Learn English - भाग 11*
https://cutt.ly/UyqMcYz
_______________________________
🔶 *किशोर मासिक*
*सन १९७१ पासून आजपर्यंतचे लहान मुलांचे आवडते किशोर मासिक डाउनलोड साठी 👇इथे उपलब्ध*
https://cutt.ly/IyqMCwW
_______________________________
4️⃣ *📝विषय - मराठी (लेखन)*
◆____________________________◆
🟩 *इयत्ता-1ली व 2 री*
1) इ, ओ, क, ट, स, ह
या अक्षराने सुरवात होणारे(काना,मात्रा,वेलांटी युक्त) प्रत्येक अक्षराचे 15 शब्द तयार करा.
2) दोन अक्षरी शब्दांच्या स्वतः च्या घरातील वस्तूंची नावे लिहा.
जसे- डबा
_______________________________
🟥 *इयत्ता 3 री व 4 थी*
1)शब्दावरून गोष्ट तयार करा.
1) माकड, खीर, घागरी, मांजर
2) मगर, जांभूळ , झाड, माकड
3) राजू, शाळा, शेत, गुरुजी
2)शब्द डोंगर बनवा
1) बाबा
2) शेत
3) कपात
4) धान्य
_______________________________
🟦 *इयत्ता 5 ते 7*
🗒️ निबंध लेखन (२० ओळी)
1) माझे शिक्षक
2) माझा आवडता सण
3) पुस्तक आपले मित्र
4) माझे गावं
▪️ दिलेल्या शब्दावरून गोष्ट तयार करा
1) ससा, शर्यत, कासव , नदी
2) रवी, यात्रा, मदत, म्हातारा
3) चिमण्या, जाळे, एकी, सुटका
1) स्वनिर्मित- एक कविता तयार करा
*( वरील अभ्यास विद्यार्थ्यांकडून करून घेतांना शिक्षक व पालकांनी मार्गदर्शन करणे गरजेचे आहे .)*
_अभ्यास घेण्यासंदर्भात काही समस्या असल्यास खलील नं ला संपर्क करा._
📱9921634579
📱8806506804
📱9923875125
_______________________________
*💠💠प्राचार्य💠💠*
*🔅जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था*
*➖🔸जळगाव🔸➖*

No comments:
Post a Comment