Wednesday, 22 April 2020

Study From Home Day 13

*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था*
        *➖▪️जळगाव▪️➖*
🅢🅣🅤🅓🅨 🅕🅡🅞🅜 🅗🅞🅜🅔
       ▪️ *दिनांक -२३/०४/२०२०*
      ▪️वार - गुरुवार

📲 *इयत्ता १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी आजचा अभ्यास*
_____________________________
💠 दैनिक अभ्यास माहितीसाठी ब्लॉगला भेट द्या. 👇🏻👇🏻
https://jalgaondiet.blogspot.com/?m=1

💥 *सामान्य ज्ञान ( जनरल नॉलेज ) चाचणी क्र. 2*

🔶 *इ. 1 ली ते 5 वी साठी* 👇
  https://cutt.ly/OyrKZZi

🔶 *इ. 6 वी ते 10 वी साठी* 👇
  https://cutt.ly/lyrKGp2
______________________________
1️⃣ *ऑनलाईन टेस्ट*

*इयत्ता १ ली, इंग्रजी*
https://cutt.ly/gyr3uol

*इयत्ता १ ली, गणित*
https://cutt.ly/Syr3PEo

*इयत्ता २ री, गणित*
https://cutt.ly/Wyr3YmK

*इयत्ता ३ री, इंग्रजी*
https://forms.gle/i5xX7jqNoMEmtyceA

*इयत्ता ४ थी, परिसर अभ्यास*
https://cutt.ly/5yr3f3e

*इयत्ता ५ वी,परिसर अभ्यास 2*
https://tinyurl.com/y73asud2

*इयत्ता ५ वी, मराठी*
https://cutt.ly/8yr3Wqc

*इयत्ता ६ वी, गणित*
https://cutt.ly/hyr9CUS

*इयत्ता ७ वी - सा. विज्ञान*
https://cutt.ly/AyrEE7j

*Std. 7th General Science ( semi/English)*
https://cutt.ly/OyrkbVA

*इयत्ता ८ वी, सा. विज्ञान*
https://cutt.ly/ryr9NMx

*पालकांनी आपल्या पाल्यांकडून वरील सर्वसमावेशक चाचण्या सोडवून घ्याव्यात. चाचणी सोडविण्यासाठी इयत्तेनुसार दिलेल्या निळ्या रंगातील लिंक वर क्लिक करावे.*
____________________________
2️⃣ *दिक्षा अँप*

पालकांनी आपल्या मोबाईल मध्ये दिक्षा अँप download करून install करून घ्यावे. दररोज दिल्या जाणाऱ्या इयतेनुसर घटकांच्या लिंक दिक्षा अँप मध्ये ओपन करून तो विद्यार्थांना दाखवावा.
📲 *दिक्षा अँप विषयी अधिक माहिती खालील लिंक वर उपलब्ध आहे.* 👇🏻
https://tinyurl.com/yx6m6okf

*आजचा विषय-इंग्रजी*

*इयत्ता-पहिली*
*पाठ-The fox and the crane*
https://bit.ly/3caFjea

*इयत्ता-दुसरी*
*पाठ-Who is better?*
https://bit.ly/2K0kaY8

*इयत्ता-तिसरी*
*पाठ-Find a friend!*
https://bit.ly/2XxTpCk

*इयत्ता-चौथी*
*पाठ-Never-ending story*
https://bit.ly/34wVq3h

*इयत्ता-पाचवी*
*पाठ-Dice for your game*
https://bit.ly/2yZ2v0M

*इयत्ता-सहावी*
*पाठ-A fantastic shop*
https://bit.ly/34KBHNL

*इयत्ता-सातवी*
*पाठ-Baby pangolin's out night*
https://bit.ly/2yZNHir

*इयत्ता-आठवी*
*पाठ-P.V.Sindhu: An icon of success*
https://bit.ly/2V56gKw

____________________________
3️⃣ *We Learn English ( Audio)*

इंग्रजी विषयाच्या कौशल्य विकासासाठी दररोज We Learn English चा एक भाग audio स्वरूपात ( लिंक ) पाठविली जाईल. त्या लिंक वर क्लिक करून पालकांनी आपल्या  १ ली ते ८ वी पर्यंतच्या सर्व पाल्यांना तो भाग ऐकवावा.
📲 *We Learn English - भाग 13*

  https://cutt.ly/Ayr33hT
_______________________________
🔶 *चांदोबा मासिक*

लहान मुलांचे आवडते चांदोबा मासिक वाचण्यासाठी मोफत उपलब्ध....
*चांदोबा मासिक वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा* 👇
https://cutt.ly/Ayr2O1J
_______________________________

4️⃣ *📝विषय - मराठी (लेखन)*
◆____________________________◆
🟩 *इयत्ता-1ली व 2 री*
      1) आ,ड,भ,च,त,घ
या अक्षराने सुरवात होणारे(काना,मात्रा,वेलांटी युक्त) प्रत्येक अक्षराचे 15 शब्द तयार करा.
2)  दोन अक्षरी शब्दांच्या स्वतः च्या घरातील वस्तूंची नावे लिहा.
जसे- डबा
_______________________________
🟥 *इयत्ता 3 री व 4 थी*

*1)शब्दावरून गोष्ट तयार करा.*
1) माकड, खीर, घागरी, मांजर
2) मगर, जांभूळ , झाड, माकड
3) बैल, शेत, आंबा, ताई

*2)शब्द डोंगर बनवा*
        1) गुरुजी
        2)  गाव
        3) दुकान
        4) चित्र
_______________________________
🟦 *इयत्ता 5 ते 7*

*🗒️  निबंध लेखन (२० ओळी)*

1)  माझे शिक्षक
2)  माझा आवडता सण
3)  पुस्तक आपले मित्र
4)  माझे गावं

▪️ *दिलेल्या शब्दावरून गोष्ट तयार करा.*
1) गुराखी,मेंढ्या,वाघ,फसवणूक
2) रवी, यात्रा, मदत, म्हातारा
3) चिमण्या, जाळे, एकी, सुटका

1) *स्वनिर्मित- एक कविता तयार करा*

*( वरील अभ्यास विद्यार्थ्यांकडून करून घेतांना शिक्षक व पालकांनी मार्गदर्शन करणे गरजेचे आहे .)*
_अभ्यास घेण्यासंदर्भात काही समस्या असल्यास खलील नं ला संपर्क करा._
📱9921634579
📱8806506804
📱9923875125
◆_____________________________◆

         *💠💠प्राचार्य💠💠*
*🔅जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था*
       *➖🔸जळगाव🔸➖*

No comments:

Post a Comment