Thursday, 16 April 2020

Study From Home Day 7

*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था*
         *▪️जळगाव▪️*

🅢🅣🅤🅓🅨 🅕🅡🅞🅜 🅗🅞🅜🅔

▪️दिनांक - १७/०४/२०२०
▪️वार - शुक्रवार

♦️ *इयत्ता १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी आजचा अभ्यास*

*Audio मराठी गोष्टी*

आता विद्यार्थ्यांना/आपल्या पाल्यांना 50 पेक्षा अधिक मराठी गोष्टी/बोधकथा ऐकवा.
गोष्टी ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 👇👇👇
https://cutt.ly/Lt3s42p
_______________________________

दैनिक अभ्यास माहितीसाठी ब्लॉगला भेट द्या.
https://jalgaondiet.blogspot.com/?m=1
_______________________________
1️⃣ *ऑनलाईन टेस्ट*

*इयत्ता १ ली , मराठी*

https://cutt.ly/lt3fjVF

*इयत्ता २ री,गणित*
https://testmoz.com/q/2681727

*इयत्ता ३ री, इंग्रजी*
https://forms.gle/eVWMet5EsAKE4kGi6

*इयत्ता ४ थी,मराठी*
https://forms.gle/uPWgYwzLvn3eUm5W9

*इयत्ता ५ वी, गणित*
https://tinyurl.com/yd25f58d

*इयत्ता ६ वी, सामान्य विज्ञान*

https://cutt.ly/yt9XvEv

*इयत्ता ७ वी, इतिहास*

http://testmoz.com/2734389

*इयत्ता ८ वी, इंग्रजी*

https://forms.gle/Uqd3BmpepjSXSCMK9

*पालकांनी आपल्या पाल्यांकडून वरील सर्वसमावेशक चाचण्या सोडवून घ्याव्यात. चाचणी सोडविण्यासाठी इयत्तेनुसार दिलेल्या निळ्या रंगातील लिंक वर क्लिक करावे.*
______________________________

2️⃣ *दिक्षा अँप*

पालकांनी आपल्या मोबाईल मध्ये दिक्षा अँप download करून install करून घ्यावे. दररोज दिल्या जाणाऱ्या इयतेनुसर घटकांच्या लिंक दिक्षा अँप मध्ये ओपन करून तो विद्यार्थांना दाखवावा.
📲 *दिक्षा अँप विषयी अधिक माहिती खालील लिंक वर उपलब्ध आहे.* 👇🏻

https://tinyurl.com/yx6m6okf

▶️ *१ ली, बालभारती*
      घटक - लोठेबाबा

https://cutt.ly/qt3gZwc

▶️ *२ री, बालभारती*
    घटक - हिवाळा

https://cutt.ly/pt3g7Fz

▶️ *इ. ३ री , बालभारती*
        घटक - सुट्टीच्या दिवसात

https://cutt.ly/Jt3hjXD

▶️ *इ. ४थी , बालभारती*
   घटक- झुळूक मी व्हावे

https://cutt.ly/0t3hTrh

▶️ *इ. ५वी, मराठी*
        घटक- स्वच्छतेचा प्रकाश

https://cutt.ly/bt3kIyU

▶️ *इ. ६वी, मराठी*
     घटक - सफर मेट्रोची

https://cutt.ly/jt3kZez

▶️ *इ. ७वी, मराठी*
   घटक -  अनामवीरा

https://cutt.ly/Dt3k6mN

▶️ *इ. ८वी, मराठी*
   घटक - अन्नजाल

https://cutt.ly/Ot3lpub
_______________________________
3️⃣ *We Learn English ( Audio)*

इंग्रजी विषयाच्या कौशल्य विकासासाठी दररोज We Learn English चा एक भाग audio स्वरूपात ( लिंक ) पाठविली जाईल. त्या लिंक वर क्लिक करून पालकांनी आपल्या  १ ली ते ८ वी पर्यंतच्या सर्व पाल्यांना तो भाग ऐकवावा.
📲 *We Learn English - भाग 7*

https://cutt.ly/wt3ds9P

4️⃣ *उपयुक्त व्हिडिओ*
पालकांनी आपल्या पाल्यांना खालील व्हिडिओ दाखवावेत

 *"इंग्लिश ई टिच" च्या मनोरंजक अॕनिमेटेड डी.व्हि.डी. सोबत संपूर्ण मोफत हसत-खेळत इंग्रजी शिका...*
______________________________
 *प्रत्येक इयत्तेसाठी बेसिक सराव व्हिडिओ-*

*इयत्ता    -  पहिली*

https://cutt.ly/lt3lm5P

*इयत्ता    -  दुसरी*
https://cutt.ly/nt3lInY

*इयत्ता    -  तिसरी*

https://cutt.ly/Qt3lAh4

*इयत्ता    -  चौथी*

https://cutt.ly/qt3lFA3

*इयत्ता  -  पाचवी*

https://cutt.ly/4t3lLuI
_______________________________
5️⃣ *चित्रकला*

पालकांनी आपल्या पाल्यांकडून खालील विषयांवर कागदावर  चित्र काढून घ्यावे, रंगवून घ्यावेत. काढलेले चित्र विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या मोबाईल वर ( whats अँप ) पाठवावेत.
खलील विषय दि- 11 ते 20 एप्रिल पर्यंत आहेत
🔹 *इ. १ ली ते ४ थी*
➡️ *विषय -*
१) आवडता प्राणी
२) आमची शाळा
३) पाणी वाचवा
🔸 *इ. ५ वी ते ८ वी*
➡️ *विषय -*
१) झाडे लावा,झाडे जगवा.
२)  कोरोना जनजागृती
३) माझे कुटुंब

*( वरील अभ्यास विद्यार्थ्यांकडून करून घेतांना शिक्षक व पालकांनी मार्गदर्शन करणे गरजेचे आहे .)*
_अभ्यास घेण्यासंदर्भात काही समस्या असल्यास खलील नं ला संपर्क करा._
📱9921634579
📱8806506804
📱9923875125

              *▪️▪️प्राचार्य▪️▪️*
*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था*
           *🔸जळगाव🔸*

No comments:

Post a Comment