Sunday, 26 April 2020

Study From Home Day 17

*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था*
        *➖▪️जळगाव▪️➖*
🅢🅣🅤🅓🅨 🅕🅡🅞🅜 🅗🅞🅜🅔
▪️ *दिनांक -२७/०४/२०२०*
▪️वार - सोमवार

💥  *FeedBack Form*

Study From Home या उपक्रमाच्या संदर्भात प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांनी खालील लिंक वर क्लिक करून Feedback Form भरावा.👇👇👇
https://cutt.ly/vyyDrO6
------------------------------------------------
📲 *इयत्ता १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी आजचा अभ्यास*
_____________________________
 👇दैनिक अभ्यास ब्लॉगवर उपलब्ध
https://jalgaondiet.blogspot.com/?m=1

*📚 सर्व वर्गाच्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके डाउनलोड करा👇*
http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx
____________________________
💥 *सामान्यज्ञान ( जनरल नॉलेज ) चाचणी क्र. 4*

🔶 *इ. 1 ली ते 5 वी साठी*
   https://cutt.ly/fyaeX0z

🔶 *इ. 6 वी ते 10 वी साठी*
    https://cutt.ly/0yap4wN
______________________________
1️⃣ *ऑनलाईन टेस्ट*

*इयत्ता १ ली, मराठी*
https://cutt.ly/8yas9dQ

*इयत्ता २ री,मराठी*
1)https://forms.gle/835JzDKaoaWbJs2K8
2)https://cutt.ly/NyasNKh

*इयत्ता ३ री, गणित*
https://forms.gle/ADZbMmGCzPgh5ij58
*इयत्ता ३ री, इंग्रजी*
https://cutt.ly/NyasL1n

*इयत्ता ४ थी, परिसर अभ्यास 1*
https://cutt.ly/JyasVEi

*इयत्ता ५ वी, परिसर अभ्यास 2*
https://cutt.ly/oyasnHy

*इयत्ता ६ वी, गणित*
https://tinyurl.com/yak63kt5
*इयत्ता ६ वी , मराठी*
https://cutt.ly/ByasG4I

*इयत्ता ७ वी, मराठी*
https://cutt.ly/iyp8TnK

*इयत्ता 7 वी,  विज्ञान ( सेमी इंग्रजी )*
https://cutt.ly/XypB2Ps

*इयत्ता ८ वी, भूगोल*
https://cutt.ly/HyasTqn

*पालकांनी आपल्या पाल्यांकडून वरील सर्वसमावेशक चाचण्या सोडवून घ्याव्यात. चाचणी सोडविण्यासाठी इयत्तेनुसार दिलेल्या निळ्या रंगातील लिंक वर क्लिक करावे.*
____________________________
2️⃣ *दिक्षा अँप व्हिडीओ*

📲 *दिक्षा अँप 👇🏻*
https://tinyurl.com/yx6m6okf

*आजचा विषय-मराठी*

*इयत्ता-पहिली*
*पाठ-पूर्णविरामाची ओळख*
https://bit.ly/3bmEqiK

*इयत्ता-दुसरी*
*पाठ-संगणकाची करामत*
https://bit.ly/2VAhYvS

*इयत्ता-तिसरी*
*पाठ-बातमी वाचन*
https://bit.ly/2wN1Bnc

*इयत्ता-चौथी*
*पाठ-वाचन व लेखन*
https://bit.ly/2RORR3e

*इयत्ता-पाचवी*
*पाठ-वासरू*
https://bit.ly/3ewFzWU

*इयत्ता-सहावी*
*पाठ-सफर मेट्रोची*
https://bit.ly/3eBuJij

*इयत्ता-सातवी*
*पाठ-बाली बेट*
https://bit.ly/2RLhfa0

*इयत्ता-आठवी*
*पाठ-भारत देश महान*
https://bit.ly/2wQb7WR
____________________________
3️⃣ *We Learn English ( Audio)*

इंग्रजी विषयाच्या कौशल्य विकासासाठी दररोज We Learn English चा एक भाग audio स्वरूपात ( लिंक ) पाठविली जाईल. त्या लिंक वर क्लिक करून पालकांनी आपल्या  १ ली ते ८ वी पर्यंतच्या सर्व पाल्यांना तो भाग ऐकवावा.
📲 *We Learn English - भाग 17*
   https://cutt.ly/ZyafUCV
_______________________________
🔶 *MORAL STORIES ( इंग्रजी बोधकथा )*

इंग्रजी बोधकथा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇
https://cutt.ly/3yaaihu
_______________________________

4️⃣ *📝विषय - मराठी (लेखन)*
★___________________________★
🟩 *इयत्ता-1ली व 2 री*
      1) प, फ, ब, भ, म
या अक्षराने सुरवात होणारे(काना,मात्रा,वेलांटी युक्त) प्रत्येक अक्षराचे 15 शब्द तयार करा.
1)शब्द साखळी तयार करा.
प्रत्येक शब्दाच्या शेवटच्या अक्षरांपासून शब्द बनवायचा.
जसे- घर--रथ--थर--राम--मोनू
_______________________________
🟥 *इयत्ता 3 री व 4 थी*

*1)शब्दावरून गोष्ट तयार करा.*
1) माकड, खीर, घागरी, मांजर
2) मगर, जांभूळ , झाड, माकड
3) बैल, शेत, आंबा, ताई

*2)शब्द डोंगर बनवा*
        1) गावं
        2)  शेत
        3) झाड
        4)  पाऊस
_______________________________
🟦 *इयत्ता 5 ते 8*

*🗒️  निबंध लेखन (२० ओळी)*

1)  माझे वडील
2)  माझा आवडता नेता
3)  माझा भारत देश

▪️ *दिलेल्या शब्दावरून गोष्ट तयार करा.*
1) ससा , कासव , शर्यत , विजय
2) गाव , शेतकरी, पाऊस, सावकार
3) मुले, आळशी, शेत, सोने
*वहीत-लेखन(१५ ओळी)*
1) वहीत पत्रलेखन करा.
2) स्वतः ची दिनचर्या लिहा
3) संवाद तयार करा.

*( वरील अभ्यास विद्यार्थ्यांकडून करून घेतांना शिक्षक व पालकांनी मार्गदर्शन करणे गरजेचे आहे .)*
_अभ्यास घेण्यासंदर्भात काही समस्या असल्यास खलील नं ला संपर्क करा._
📱9921634579
📱8806506804
📱9923875125
______________________________
         *💠💠प्राचार्य💠💠*
*🔅जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था*
       *➖🔸जळगाव🔸➖*

No comments:

Post a Comment