Thursday, 23 April 2020

Study From Home Day 14

*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था*
        *➖▪️जळगाव▪️➖*
🅢🅣🅤🅓🅨 🅕🅡🅞🅜 🅗🅞🅜🅔
      ▪️ *दिनांक -२४/०४/२०२०*
      ▪️वार - शुक्रवार

📲 *इयत्ता १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी आजचा अभ्यास*
_____________________________
 👇दैनिक अभ्यास ब्लॉगवर उपलब्ध
https://jalgaondiet.blogspot.com/?m=1

*📚 सर्व वर्गाच्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके डाउनलोड करा👇*
http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx

*📚अभ्यासक्रमाचे फ्लिपबुक डाउनलोड करा.👇*
https://cutt.ly/PyyTIKJ
_______________________________
💥 *सामान्य ज्ञान(महाराष्ट्र,जनरल नॉलेज ) चाचणी*
🔶 *इ. 4 थी ते 8 वी साठी उपयुक्त*
https://cutt.ly/uyyTm18
______________________________
1️⃣ *ऑनलाईन टेस्ट*

*इयत्ता १ ली, इंग्रजी*
https://tinyurl.com/y7583pyc

*इयत्ता १ ली,मराठी*
https://tinyurl.com/y8w6yav5

*इयत्ता २ री,इंग्रजी*
https://tinyurl.com/ya7rgqep

*इयत्ता ३ री,मराठी*
https://tinyurl.com/y74hmho2

*इयत्ता ४ थी,गणित*
https://tinyurl.com/yah2z8v7

*इयत्ता ५ वी,परिसर अभ्यास*
https://tinyurl.com/ydg32get

*इयत्ता ६ वी,इंग्रजी*
https://tinyurl.com/yccnaknp

*इयत्ता ७ वी भूगोल*
https://lalitpat.blogspot.com/2020/04/7.html?m=1

*इयत्ता ८ वी,गणित*
https://tinyurl.com/yb8mgvdo

*पालकांनी आपल्या पाल्यांकडून वरील सर्वसमावेशक चाचण्या सोडवून घ्याव्यात. चाचणी सोडविण्यासाठी इयत्तेनुसार दिलेल्या निळ्या रंगातील लिंक वर क्लिक करावे.*
____________________________
2️⃣ *दिक्षा अँप व्हिडीओ*

📲 *दिक्षा अँप 👇🏻*
https://tinyurl.com/yx6m6okf

*आजचा विषय-मराठी*

*इयत्ता- पहिली*
*पाठ- जोडाक्षरे*
https://tinyurl.com/ycl4xd47

*इयत्ता- दुसरी*
*पाठ- फुलांचे संमेलन*
https://tinyurl.com/y7tdd8nw

*इयत्ता- तिसरी*
*पाठ- रमाई भीमराव आंबेडकर*
https://tinyurl.com/yddmvvql

*इयत्ता- चौथी*
*पाठ- होय मी सुद्धा*
https://tinyurl.com/ybhzhppc

*इयत्ता- पाचवी*
*कविता- कापणी*
https://tinyurl.com/y9q5crnn

*इयत्ता-सहावी*
*पाठ- रोजनिशी*
https://tinyurl.com/y7hzc75r

*इयत्ता- सातवी*
*पाठ-वदनी कवळ घेता*
https://tinyurl.com/y7knn7wd

*इयत्ता-आठवी*
*कविता- ग्ये मायभू*
https://tinyurl.com/ycrsuv5o
____________________________
3️⃣ *We Learn English ( Audio)*

इंग्रजी विषयाच्या कौशल्य विकासासाठी दररोज We Learn English चा एक भाग audio स्वरूपात ( लिंक ) पाठविली जाईल. त्या लिंक वर क्लिक करून पालकांनी आपल्या  १ ली ते ८ वी पर्यंतच्या सर्व पाल्यांना तो भाग ऐकवावा.
📲 *We Learn English - भाग 14*
  https://cutt.ly/Ayr33hT
_______________________________
🔶 *सेमी इंग्रजी माध्यम(वर्ग 1 ते 4) गणित विषयाचे सराव वर्कशीट इथे उपलब्ध*👇
https://tinyurl.com/y7mptgtt
_______________________________

4️⃣ *📝विषय - मराठी (लेखन)*
★___________________________★
🟩 *इयत्ता-1ली व 2 री*
      1) आ,ड,भ,च,त,घ
या अक्षराने सुरवात होणारे(काना,मात्रा,वेलांटी युक्त) प्रत्येक अक्षराचे 15 शब्द तयार करा.
2)  दोन अक्षरी शब्दांच्या स्वतः च्या घरातील वस्तूंची नावे लिहा.
जसे- डबा
_______________________________
🟥 *इयत्ता 3 री व 4 थी*

*1)शब्दावरून गोष्ट तयार करा.*
1) माकड, खीर, घागरी, मांजर
2) मगर, जांभूळ , झाड, माकड
3) बैल, शेत, आंबा, ताई

*2)शब्द डोंगर बनवा*
        1) गुरुजी
        2)  गाव
        3) दुकान
        4) चित्र
_______________________________
🟦 *इयत्ता 5 ते 7*

*🗒️  निबंध लेखन (२० ओळी)*

1)  माझे शिक्षक
2)  माझा आवडता सण
3)  पुस्तक आपले मित्र
4)  माझे गावं

▪️ *दिलेल्या शब्दावरून गोष्ट तयार करा.*
1) गुराखी,मेंढ्या,वाघ,फसवणूक
2) रवी, यात्रा, मदत, म्हातारा
3) चिमण्या, जाळे, एकी, सुटका

1) *स्वनिर्मित-लेखन(१५ ओळी)*
1) वहीत पत्रलेखन करा.
2) स्वतः ची दिनचर्या लिहा
3) संवाद तयार करा.

*( वरील अभ्यास विद्यार्थ्यांकडून करून घेतांना शिक्षक व पालकांनी मार्गदर्शन करणे गरजेचे आहे .)*
_अभ्यास घेण्यासंदर्भात काही समस्या असल्यास खलील नं ला संपर्क करा._
📱9921634579
📱8806506804
📱9923875125
______________________________
         *💠💠प्राचार्य💠💠*
*🔅जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था*
       *➖🔸जळगाव🔸➖*

No comments:

Post a Comment