*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था*
*▪️जळगाव▪️*
🅂🅃🅄🄳🅈 🄵🅁🄾🄼 🄷🄾🄼🄴
▪️दिनांक - १३/०४/२०२०
▪️वार - सोमवार
♦️ *इयत्ता १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी आजचा अभ्यास*
👉मोफत वापरा E- Learning अॅप
🟪 *GKlass*
१ ली. ते इ.१० वी. पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी GKlass- E- Learning हे अॅप शाळा पुन्हा सुरू होईपर्यंत पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. तरी सर्व पालकांनी व विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा.....खाली दिलेल्या निळ्या लिंक वर क्लिक करुन GKlass-E-Learning हे अॅप गुगल प्ले स्टोअर वरुन डाऊनलोड करावे...👇🏻👇🏻👇🏻
http://tiny.cc/6qt8dz
_______________________________
1️⃣ *ऑनलाईन टेस्ट*
*इयत्ता १ ली , मराठी*
https://cutt.ly/ItBw5V3
*इयत्ता २ री , मराठी*
https://forms.gle/UBFfkqcQ5cUYJ4o47
*इयत्ता ३ री , गणित*
https://tinyurl.com/sf7wnsp
*इयत्ता ४ थी , मराठी*
https://cutt.ly/CtBet3I
*इयत्ता ५ वी , परिसर अभ्यास 1*
https://forms.gle/Bnoogozuev2GKv5x6
*इयत्ता ६ वी , मराठी*
https://forms.gle/v62EM1dZpn4kSNVR8
*इयत्ता ७ वी , मराठी*
https://forms.gle/s3upbQ31cF8rVFT86
*इयत्ता ८ वी , इतिहास*
https://cutt.ly/qtBevtH
*पालकांनी आपल्या पाल्यांकडून वरील सर्वसमावेशक चाचण्या सोडवून घ्याव्यात. चाचणी सोडविण्यासाठी इयत्तेनुसार दिलेल्या निळ्या रंगातील लिंक वर क्लिक करावे.*
______________________________
2️⃣ *दिक्षा अँप*
पालकांनी आपल्या मोबाईल मध्ये दिक्षा अँप download करून install करून घ्यावे. दररोज दिल्या जाणाऱ्या इयतेनुसर घटकांच्या लिंक दिक्षा अँप मध्ये ओपन करून तो विद्यार्थांना दाखवावा.
📲 *दिक्षा अँप विषयी अधिक माहिती खालील लिंक वर उपलब्ध आहे.* 👇🏻
https://tinyurl.com/yx6m6okf
▶️ *१ ली, इंग्रजी , घटक - Grettings*
https://cutt.ly/5tV6G38
▶️ *२ री, इंग्रजी , घटक - Fun with Letters*
https://cutt.ly/AtV6NKB
▶️ *इ. ३ री , इंग्रजी , घटक - Action words of. 57*
https://cutt.ly/NtBqtfW
▶️ *इ. ४थी , इंग्रजी, घटक- Good Habbits*
https://cutt.ly/UtBqjRU
▶️ *इ. ५वी, इंग्रजी, घटक- Trains*
https://cutt.ly/DtBqWcU
▶️ *इ. ६वी, इंग्रजी , घटक- The Magic Herb*
https://cutt.ly/ytBqBVV
▶️ *इ. ७वी, इंग्रजी, घटक - Sleep Baby Sleep*
https://cutt.ly/ltBq6rD
▶️ *इ. ८वी , इंग्रजी, घटक - Why*
https://cutt.ly/vtBwpCu
_______________________________
3️⃣ *We Learn English ( Audio)*
इंग्रजी विषयाच्या कौशल्य विकासासाठी दररोज We Learn English चा एक भाग audio स्वरूपात ( लिंक ) पाठविली जाईल. त्या लिंक वर क्लिक करून पालकांनी आपल्या १ ली ते ८ वी पर्यंतच्या सर्व पाल्यांना तो भाग ऐकवावा.
📲 *We Learn English - भाग 3*
https://cutt.ly/ZtV7D5I
4️⃣ *उपयुक्त व्हिडिओ*
पालकांनी आपल्या पाल्यांना खालील व्हिडिओ दाखवावेत.
*"इंग्लिश ई टिच" च्या मनोरंजक अॕनिमेटेड डी.व्हि.डी. सोबत संपूर्ण मोफत हसत-खेळत इंग्रजी शिका...*
______________________________
*प्रत्येक इयत्तेसाठी बेसिक सराव व्हिडिओ-*
*इयत्ता - पहिली*
https://www.youtube.com/playlist?list=PLuQ4oFmCp5KaIQ5EGK1Z-yqOl1x2ZrpEu
*इयत्ता - दुसरी*
https://www.youtube.com/playlist?list=PLuQ4oFmCp5KbLurdYDv6ZOb6lkxPDQLJz
*इयत्ता - तिसरी*
https://www.youtube.com/playlist?list=PLuQ4oFmCp5Ka4Ox4IO7r407WvtPHJcfiD
*इयत्ता - चौथी*
https://www.youtube.com/playlist?list=PLuQ4oFmCp5KYp2f2DLop3nwsFZqSoNJu7
*इयत्ता - पाचवी*
https://www.youtube.com/playlist?list=PLuQ4oFmCp5KZqllvUafZRGhr8RZJSSZlR
_______________________________
5️⃣ *चित्रकला*
पालकांनी आपल्या पाल्यांकडून खालील विषयांवर कागदावर चित्र काढून घ्यावे, रंगवून घ्यावेत. काढलेले चित्र विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या मोबाईल वर ( whats अँप ) पाठवावेत.
खलील विषय दि- 11 ते 20 एप्रिल पर्यंत आहेत
🔹 *इ. १ ली ते ४ थी*
➡️ *विषय -*
१) आवडता प्राणी
२) आमची शाळा
३) पाणी वाचवा
🔸 *इ. ५ वी ते ८ वी*
➡️ *विषय -*
१) झाडे लावा,झाडे जगवा.
२) कोरोना जनजागृती
३) माझे कुटुंब
*( वरील अभ्यास विद्यार्थ्यांकडून करून घेतांना शिक्षक व पालकांनी मार्गदर्शन करणे गरजेचे आहे .)*
अभ्यास घेण्यासंदर्भात काही समस्या असल्यास खलील नं ला संपर्क करा
📱 9921634579
📱88065 06804
📱9923875125
*▪️▪️प्राचार्य▪️▪️*
*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था*
*🔸जळगाव🔸*

No comments:
Post a Comment